मातृत्व आधार फाउंडेशनच्या वतीने बारावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेल्या हर्षिता ढोके हीचा सत्कार…
मालवण ता.११ प्रतिनिधीबारावीच्या परीक्षेत मालवण तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मालवणच्या टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी हर्षिता पांडुरंग ढोके हिचा मालवण येथील मातृत्व आधार फाउंडेशनच्यावतीने माजी जि. प. सदस्या श्रमीका संतोष लुडबे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला मालवण दांडी येथील मच्छिमार कुटुंबातील हर्षिता पांडुरंग ढोके हिने बारावी परीक्षेत ५३९ गुण मिळवून…
