⚡कणकवली ता.२९-: कणकवली येथील बसस्थानकासमोरील हॉटेलजवळ आज सोमवारी पहाटे २.४५ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. कणकवली पोलिसांनी या मृत व्यक्तीचा फोटो माध्यमाजवळ दिला असून या फोटोतील वृद्ध मृत व्यक्तीची ओळख पटल्यास कणकवली पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केले आहे.
कणकवली बसस्थानकासमोर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
