शिक्षकाच्या खून केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा…

⚡ओरोस ता.२९-: गडहिंग्लज येथील माध्यमिक शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या खुनासाठी दोषी ठरवलेल्या त्यांची पत्नी जयलक्ष्मी व तिचा प्रियकर सुरेश चोथे यांना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश एस व्हि हांडे यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

You cannot copy content of this page