पीएम विश्वकर्मा अंतर्गत सुतार व्यावसायीकांना प्रशिक्षण…
⚡वेंगुर्ला ता.२४-: पीएम विश्वकर्मा अंतर्गत सिधुदुर्गातील सुतार व्यावसायीकांना प्रशिक्षण देण्यात आले. सावंतवाडी येथे घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणाला जिल्ह्यातील दहा सुतार व्यावसायीकांनी सहभाग नोंदवला.शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आयटीआयचे विश्वकर्मा समन्वयक व गटनिदेशक सुचिता नाईक, सिधुदुर्ग जिल्हा समन्वयक बाळकृष्ण पांडव, विश्वकर्मा सिधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष शरद मेस्त्री, सदस्य दिनेश मेस्त्री, कौशल्य विकास अधिकारी नामदेव सावंत, गटनिदेशक आर.ए.जाधव, ट्रेनर सिद्धेश प्रभूखानोलकर,…
