⚡वैभववाडी ता.२३-: शाळा दत्त विद्या मंदिर वैभववाडी नं.1 येथे पीएमश्री योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 90 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व रक्तगट तपासण्यात तपासण्यात आले
यावेळी प्रशिक ए पी, आरोग्य कुटुंब कल्याण भारत सरकार.
मुकुंद शिनगारे, गटशिक्षणाधिकारी
सुप्रिया कांबळे आरोग्य विस्तार अधिकारी
विजय केळकर गटसमनव्यक तथा केंद्र प्रमुख, श्री रामचंद्र जाधव केंद्रप्रमुख
डॉ. सचिन महिंद्रे मेडिकल ऑफिसर वैभववाडी
डॉ अनुराधा वावरे, समुदाय आरोग्य अधिकारी
श्री प्रशांत गुळेकर, क्लीनिकल लॅबोरेटरी
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय शेळके, उपाध्यक्ष सौ श्रिया धावले, राजू जाधव, रूपाली गावडे, मुख्याध्यापक दिनकर केळकर , मनीषा साठे दर्शना सावंत अहिल्या लांडगे, कानेश शेळके
वैभववाडी शाळा नं. १ मध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी…!
