भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘स्काउट-गाईड कॅम्प’ उत्साहात..
⚡सावंतवाडी ता.२३-: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुलमध्ये दोन दिवसीय स्काऊट गाईड कॅम्प उत्साहात संपन्न झाला. यामध्ये पाचवी ते नववी इयत्तेतील स्काऊट्स आणि कब बुलबुल कॅडेट्स सहभागी झाले होते._ प्रार्थना गीत आणि स्काऊट गाईड ध्वज फडकावून कॅम्पचे उदघाटन झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या टाकाऊपासून टिकावू वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रथमोपचार आणि सीपीआर यावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न…
