कणकवलीत साहित्यिक दिवाळी…
कौशल इनामदार, अशोक बागवे यांची २७ रोजी बहारदार मैफल.. कणकवली ता.१९-:स्वामीराज प्रकाशन या संस्थेमार्फत रविवार २७ ऑक्टोबर रोजी कणकवली नजीक जानवली येथील माती नेचर रिसॉर्ट येथे सायंकाळी ६ वाजता ‘ साहित्यिक दिवाळी ‘ आयोजित करण्यात आली आहे.प्रसिद्ध कवी अशोक बागवे आणि संगीतकार कौशल इनामदार यांची ‘ माझ्या मातीचे गायन ‘ ही मैफल यावेळी सादर होणार…
