Headlines

अन्नपूर्णा नदीपत्रातील गाळ काढण्या संदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांना देवगड भाजपाने दिले निवेदन…

⚡देवगड ता.२२-:देवगड जामसंडे पूरक नळयोजनेला उद्भवणाऱ्या तसेच किंजवडें, कोटकामते, दहीबाव, नारिंग्रे,तोरसोळे ग्रॅव्हिटीची नळयोजनेला प्रमुख उद्भवणाऱ्या सततच्या समस्येमुळे अन्नपूर्णा नदीपात्रातील गाळ काढणे आवश्यक आहे.पाण्यामुळे होणारी जनतेची गैरसोय लक्षात घेता सदर नदिपात्रातील गाळ काढण्यात यावा यासाठी देवगड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिंधुदुर्ग पालकमंत्री तथा मत्स्योद्योग बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.या…

Read More

गीत गायन व कथाकथन स्पर्धेत भंडारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश…

⚡मालवण ता.२२-: माघी गणेशोत्सव मंडळ, फोवकांडा पिंपळ, मालवण आयोजित गीत गायन व कथाकथन स्पर्धेत मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये कथाकथन स्पर्धा- गट क्रमांक २ – इयत्ता पहिली -दुसरी- श्रीनिधी युवराज तारी (इयत्ता पहिली)- उत्तेजनार्थ क्रमांक, गट क्रमांक ३ – इयत्ता ३री -४ थी – रेणुका गुरुनाथ चव्हाण…

Read More

एमकेसीएलतर्फे २६ पासून ‘ज्ञानदीप’ कृतज्ञता सप्ताह…

रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य:विद्यार्थ्यांना मोफत शिकता येणार विविध डिजिटल स्किल्स.. ⚡कुडाळ ता.२२-: महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासना अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात एमकेसीएलच्या रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त आजपर्यंत एमकेसीएलशी जोडल्या गेलेल्या सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्ञानदीप हा कार्यक्रम एमकेसीएलच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अधिकृत अध्ययन केंद्रांमध्ये कृतज्ञता सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. या…

Read More

कुडाळमध्ये जन्मजात व्यंग असलेल्या बालकांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीर…

मुंबईच्या तज्ञ डॉक्टर्सची टीम करणार शस्त्रक्रिया:आयोजकांकडून गेली सहा वर्ष सुरु आहे उपक्रम ⚡कुडाळ ता.२२-: रोटरी क्लब ऑफ कुडाळ, सुशीला निगुडकर ट्रस्ट कुडाळ, डॉक्टर संजय निगुडकर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ तसेच सिविल सर्जन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी लहान मुलांच्या विविध शस्त्रक्रियाचं मोफत शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. कुडाळमध्ये…

Read More

कुडाळमध्ये २६ जानेवारीला एम फीट क्लासिक 2025 शरीरसौष्ठव स्पर्धा…

रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि एम फीट जीम यांचे संयुक्त आयोजन:अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय बाॅडीबिल्डर कबीर भरारा यांची विशेष उपस्थती.. कुडाळ : निरोगी शरिर आणि आनंददायी जीवन जगण याची जनजागृती करण्याच्या उद्देशान रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि एम फीट जीम कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा बाॅडीबिल्डिंग आणि महाराष्ट्र बाॅडीबिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेन कुडाळ मध्ये २६ जानेवारी रोजी एम…

Read More

‘एक समृद्ध लोककला दशावतार‘ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन…

⚡वेंगुर्ला ता.२२-: खानोली गावचे सुपूत्र तथा दशावतार लोककला अभ्यासक प्रा.वैभव खानोलकर यांच्या ‘एक समृद्ध लोककला दशावतार‘ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन सांस्कृतिक मंत्री अशिष शेलार यांच्या हस्ते मुंबई येथे संपन्न झाले.

Read More

दशांश अपूर्णांक ऑलिंपिक स्पर्धेत वेंगुर्ला केंद्रशाळा नं.१ प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.२२-: शालेय गणित सुधार उपक्रमांतर्गत अध्ययन संस्था मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय दशांश अपूर्णांक ऑलिंपिक स्पर्धा २०२४-२५ मध्ये वेंगुर्ला केंद्रशाळा नं.१ने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरीमध्येही प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More

सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव उत्सहात संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.२५-: सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव मंगळवारी उत्सहात पार पडला. सकाळ पासुन रात्रौ उशिरापर्यंत देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.सोनुर्ली पाक्याचीवाडी येथे हिराप बंधूची कुलदेवता म्हणून श्री देवी भवानी मातेचे मंदिर आहे समस्थ सोनुर्ली ग्रामस्थ व भाविक देवीचा गोंधळोत्सव एकत्र येथे मोठ्या उत्साहात दर तीन वर्षानी साजरा करतात. यावर्षी मंगळवारी…

Read More

कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधु दंडवते यांची १०१ वी जयंती सावंतवाडी स्थानकात साजरी….

⚡सावंतवाडी ता.२१-: कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी कडून सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे माजी केंद्रीय मंत्री तसेचं कोकण रेल्वे चे शिल्पकार स्वर्गीय प्रा.मधू दंडवते यांची १०१ वी जयंती आज सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा.मधू दंडवते इ.स. १९७१ ते इ.स. १९९० दरम्यान राजापूर मतदारसंघातून सलग…

Read More

त्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सिंधुदुर्ग पथकाने घेतले ताब्यात…

⚡देवगड ता.२१-: कामावरून घरी परत जाणाऱ्या पादचारी तरूणीची पिशवी हिसकावून मोबाईल व रोकड लंपास करून आपल्या ताब्यातील मोटरसायकल तेथेच टाकून पळ काढणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून ओरोस खर्येवाडी येथील बसस्टॉपजवळ २१ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता शिताफीने ताब्यात घेतले. सुर्यकांत अनंत चव्हाण(३९) रा.ओरोस खर्येवाडी असे संशयिताचे नाव असून चोरलेला मोबाईल व…

Read More
You cannot copy content of this page