येत्या काळात जिल्हा योगमय बनेल…
सहयोग शिक्षकांनचा निर्धार:सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ थाटात संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्हा योगमय बनवला जाईल, त्या दृष्टीने सावंतवाडी तालुक्यात सहयोग शिक्षक प्रशिक्षण महिन्याभराच्या कालावधीत देण्यात आले आहे. निश्चितपणे येत्या काळात जिल्हा योगमय बनेल असा निर्धार यावेळी सहयोग शिक्षकांनी घेतलेल्या प्रशिक्षणात केला. सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ थाटात करण्यात आला. सावंतवाडी येथील वैश्य…
