कांदळगावच्या रामेश्वर वाचनालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम संपन्न…
⚡मालवण ता.२१-:मुलांची व नागरिकांची वाचन संस्कृती टिकून राहवी व वृद्धिंगत व्हावी, या हेतूने सर्व शासनमान्य ग्रंथालयांमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम साजरा करण्यात यावा, या शासनाच्या सूचनेनुसार श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव या ग्रंथालयात वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक गटामध्ये जिल्हा परिषद शाळा कांदळगाव नं. १ एकचे विद्यार्थी व माध्यमिक गटामध्ये ओझर विद्या…
