शिरवंडे गावासाठी स्वतंत्र तलाठी सजा मंजूर व्हावी किंवा असरोंडी सजा जोडून मिळावी…
भाजपा पदाधिकारी व शिरवंडे ग्रामस्थांची मागणी.. मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील शिरवंडे गावची लोकसंख्या व महसूल विचारात घेता शिरवंडे गावासाठी स्वतंत्र तलाठी सजा मंजूरी व्हावी, किंवा असरोंडी सजा जोडून मिळाल्यास सोईचे होईल, अशी मागणी भाजपा पदाधिकारी व शिरवंडे ग्रामस्थ यांनी मालवण तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिरवंडे ग्रामपंचायत सदस्य तथा युवा भाजपा कार्यकर्ते रघु गांवकर यांनीही…
