हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त देवगड शिवसेना कार्यालयात कार्यक्रम…

⚡देवगड ता.२२-: हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती शिवसेना देवगड तालुका मध्यवर्ती कार्यालयात दिनांक २३ जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे.यानिमित्त कार्यक्रम पुढीलप्रमाणे
सकाळी १० वाजता बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन, ११ वाजता शासकिय ग्रामीण रुग्णालय देवगड येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे.तरी सर्व उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख,उपविभाग प्रमुख,शाखा प्रमुख,बेसिक व युवासेना महीला आघाडी या सर्वांनी उपस्थित रहावे. असे तालुकाप्रमुख मिलिंद साटम,जयेश नर यांनी केले आहे.

.

You cannot copy content of this page