वैभववाडीत उद्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन..

वैभववाडी प्रतिनिधी
शाळा दत्त विद्या मंदिर वैभववाडी नं.1 येथे पीएमश्री योजनेअंतर्गत गुरुवार दिनांक 23/01/2025 रोजी सकाळी 11:00 वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व रक्तगट तपासणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तरी पालकांनी उपस्थित रहावे.असे आव्हान शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांनी केले आहे.

You cannot copy content of this page