वैभववाडी प्रतिनिधी
स्काऊट-गाईड जिल्हा मेळावा सिंधुदुर्ग 2024- 25 मध्ये प्राथमिक विभाग बुलबुल- दत्त विद्यामंदिर वैभववाडी न 1 चा शोभायात्रा व शेकोटी कार्यक्रम यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवले बदल तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या शाळेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक होत आहे. शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक व शिक्षक पालक यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
स्काऊट-गाईड मेळाव्यातील कार्यक्रमात वैभववाडी शाळा नं.१ जिल्ह्यात प्रथम…
