श्री स्वामी समर्थ पादुका पालखी फेरीचे २४ रोजी बांदा येथे होणार आगमन…

⚡बांदा ता.२३-: अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने दरवर्षी काढण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुका पालखी फेरीचे शुक्रवार दिनांक २४ रोजी बांदा येथे आगमन होणार आहे. शुक्रवारी सकाळी पालखीचे ८ वाजता बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात आगमन होईल. त्यानंतर पादुका पुजन व महाआरती होईल. सकाळी ११ वाजेपर्यंत पालखी भाविकांना दर्शनासाठी थांबेल. ११ वाजता पालखीचे पुढे प्रस्थान होईल.भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन बांदा येथिल स्वामीभक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page