Headlines

जिल्ह्यात शिक्षकांची ३५० हून अधिक पदे रिक्त…

काका कुडाळकर:रिक्त पदे भरण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेणार.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता २५-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांची ३५० हून अधिक पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र ही रिक्त पदे भरण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत, जिल्ह्यातील रिक्त पदांची स्थिती आणि एकूणच जिल्हा परिषदेचा सुरू असलेला कासवगती कारभार पाहता जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त…

Read Full News

आंतरराष्ट्रीय जलतरणपट्टू पुर्वा गावडे हिचा पालकमंत्र्याच्या हस्ते शनिवारी होणार नागरी सत्कार…

सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवन मध्ये सकाळी ११.३० वा. कार्यक्रमाचे आयोजन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२५-: राष्ट्रीय पातळीवर विविध जलतरण क्रीडा स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल आणि जागतिक जलतरण क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केल्याबद्दल सिंधुदुर्गनगरी- ओरोस येथील पूर्वा रश्मी संदीप गावडे हिचा नागरी सत्कार राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शनिवार दिनांक २६ जुलै…

Read Full News

मंत्री संजय राठोड, यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे घेतले दर्शन…!

⚡ शिर्डी-: मा. ना. श्री. संजय राठोड, मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले व प्र. जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते. ..प्रतिनिधी राहुल फुंदे शिङी

Read Full News

कुडाळ मधून संतोष वारंग २० जुलै पासून बेपत्ता…

⚡कुडाळ ता.२५-: येथील केळबाई मंदिर जवळ राहणारे संतोष परशुराम वारंग (50 ) हे 20 जुलैपासून बेपत्ता असल्याची खबर यांची पत्नी संजना वारंग यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे.श्री वारंग हे मुंबई येथे राहणारे आहेत. सध्या ते केळबाई मंदिर जवळ भाड्याने रहातात. 20 जुलै रोजी आपण मुंबई येथे जाऊन येतो असे सांगून ते घरातून बाहेर पडले…

Read Full News

वाघेरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार !

पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन:वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबईच्या पदाधिकारी व सदस्यांनी घेतली भेट.. ⚡कणकवली ता.२५-: तालुक्यातील वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबईच्या पदाधिकारी व सदस्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची मुंबई येथे जुहू निवासस्थानी भेट घेतली. तसेच मंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. यावेळी…

Read Full News

पेंडूर ग्रामीण रुग्णालयातील समस्यांबाबत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी…

उपनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. इंगळे यांची उपस्थिती.. ⚡मालवण ता.२५-:पेंडुर ग्रामीण रुग्णालय येथे बरेच दिवस एक्स रे मशिन बंद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पेंडुर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन उपनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. इंगळे, डॉ. संजय पोळ, डॉ. गोदम मॅडम यांच्याशी चर्चा करून रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा देण्याची…

Read Full News

मूळ गोंयकारांना दिलासा’; १९७२ पूर्वीची घरे आता होणार कायदेशीर…!”

डॉ. प्रमोद सावंत सरकारचा ऐतिहासिक निर्णय.. पणजी, २५ जुलै २०२५: गोवा सरकारने १९७२ पूर्वी बांधलेल्या आणि अधिकृत सर्वेक्षण आराखड्यात दाखवलेल्या १ लाखाहून अधिक घरांना नियमित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक दशकांपासून त्यांच्या घरांची औपचारिक मान्यता नसलेल्या गोव्यातील कुटुंबांना दीर्घकाळापासून दिलासा मिळाला आहे. नियमितीकरण १००० चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडांवर बांधलेल्या संरचनांना लागू होते, जिथे…

Read Full News

एनसीसी कॅडेट्स हे भारताचे भावी सैनिक…

सुभेदार मेजर संजय सावंत:सिंदूर योद्धा सुभेदार मेजर संजय सावंत यांचा रोटरी तर्फे सन्मान,कुडाळ मध्ये एनसीसीचे प्रशिक्षक आणि कॅडेट्सचा गौरव.. ⚡कुडाळ ता.२५-: राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेटस (विद्यार्थी) हे भारताचे भावी सैनिक आहेत,राष्ट्रप्रेम हेच सर्वोच्च मानून देशसेवेसाठी आयुष्याचे समर्पण सैनिकासाठी सर्वोच्च असते असे गौरवोद्गार रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथील सन्मान एका…

Read Full News

शिवसेना सरपंच संघटना मालवण तालुकाप्रमुख पदी देवली सरपंच श्यामसुंदर वाक्कर यांची नियुक्ती…

⚡मालवण ता.२४-:शिवसेना सरपंच संघटना मालवण तालुकाप्रमुखपदी देवली सरपंच श्यामसुंदर वाक्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नियुक्तीपत्र दिले. दरम्यान आमदार निलेश राणे यांनी श्यामसुंदर वाक्कर यांचे अभिनंदन करतं पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद…

Read Full News

जलपर्यटन व्यवसायिकांनी घेतली आमदार निलेश राणे यांची भेट…

⚡मालवण ता.२५-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलपर्यटन व्यवसायिकांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन व्यवसायातील विविध अडचणीं समस्या बाबत निवेदन सादर केले. त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि अडीअडचणी दूर करण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुकाप्रमुख राजा गावडे, मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर, वायरी विभागाप्रमुख मंदार…

Read Full News

You cannot copy content of this page