मच्छिमारांना आताच सीआरझेडविषयी नोटीसा बजावण्यामागे गूढ काय…
हरी खोबरेकर:मच्छिमार आपल्याकडे यावेत, त्यांची मते मिळावीत यासाठी पालकमंत्री, खासदार, स्थानिक आमदारांची धडपड सुरू.. ⚡मालवण ता.२४-:गेल्या दहा वर्षाच्या काळात किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या सीआरझेड प्रश्नाबाबत माजी आमदार वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत आवाज उठवत राहिले, या काळात कधीही मच्छिमारांना सीआरझेड कायद्याबाबत नोटीसा बजावल्या गेल्या नाही. मात्र आताच मच्छिमारांना नोटीसा का बजावल्या जात आहेत, यामागचे गूढ…
