⚡बांदा ता.२४-: बांदा नट वाचनालयाचे माजी उपाध्यक्ष (कै.) सुभाष मोर्ये यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार दिनांक ३० जुलै रोजी सायंकाळी ३:३० वाजता प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर यांचा पावसाळी कविता सादरीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे तसेच यावेळी इच्छुकांनी स्वरचित पावसाळी कविता सादर कराव्यात असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
बांदा नट वाचनालयात ३० रोजी पावसाळी कविता सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन…
