Headlines

रिक्षा चालकांना ‘आरोग्य किट’ भेट…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम.. ⚡सावंतवाडी,ता.२४-: प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या तीन आसनी रिक्षा चालकांचे आरोग्य उत्तम राहावे, या उद्देशाने त्यांना प्राथमिक उपचारासाठी उपयुक्त ठरणारे आरोग्य किट प्रदान करण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने सावंतवाडी येथील मळगाव रेल्वे स्थानक परिसरातील सुमारे ६८ रिक्षा चालक-मालकांना हे आरोग्य किट भेट देण्यात आले….

Read Full News

युवासेनेच्या शिष्टमंडळाने घेतली महामंडळाच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांची भेट…

कुंभवडे, दारिस्ते गावच्या समस्यावर केली चर्चा:शाळेतील मुलांची होणारी गैरसोय दूर करा; सुशांत नाईक.. ⚡कणकवली ता.२४-: गेले काही दिवस दुपारी 12.15 वा कणकवली वरून कुंभवडे ला सुटणारी एस.टी कुंभवडे ला दुपारी 2.30 वाजता येते तसेच सायंकाळी 5.45 ची कणकवली कुंभवडे रात्री 8.30 वाजता कुंभवडे गावात येते. यामध्ये सकाळी सुटणाऱ्या कुंभवडे एस.टी.मध्ये शाळेतील मुले असतात तसेच सायंकाळी…

Read Full News

रानभाजी पाककला स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.२४-: श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचा पाट या प्रशालेत रानभाजी पाककला स्पर्धा संपन्न झाली.रानभाज्या या गुणधर्माने परिपूर्ण असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. रानभाज्यांच्या सेवनाने कितीतरी दुर्धर आजारांवर आपण मात करू शकतो. आणि याचेच महत्त्व आणि जनजागृती करण्याचे कार्य गेली कित्येक वर्ष प्रशालेत सुरू आहे. रानभाजी पाककला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी रानभाज्यांपासून नाविन्यपूर्ण पाककृती बनवल्या होत्या….

Read Full News

श्रीनिवास नार्वेकर यांचे सावंतवाडीत रविवार २७ जुलैला मुलांसाठी विनामूल्य व्याख्यान

⚡सावंतवाडी ता.२४-: व्यक्तिमत्त्व घडवण्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला आवाज आणि देहबोली. अभिनयामध्येदेखील या बाबी फार महत्वाच्या असतात. याच विषयावर मूळ सावंतवाडीचे व सध्या मुंबईस्थित प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक-रंगकर्मी व आवाजतज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांचे ८ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी विनामूल्य व्याख्यान बालरंग संस्था व मुक्ताई ॲकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २७ जुलैला सकाळी ९:३० ते दुपारी १:३०…

Read Full News

सिंधुरत्न एसटीएस’ परीक्षा गुणवंतांचा २७ रोजी कणकवली येथे सत्कार…

पालकमंत्री नितेश राणे यांची विशेष उपस्थिती.. ⚡कणकवली ता.२४-: विमानाने इस्त्रो सफर व लाखो रुपयांची रोख बक्षिसे असलेल्या युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार रविवार २७ जुलै रोजी स. १०.३० वा. भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना अडीच लाखाची रोख…

Read Full News

कुडाळ मध्ये २६ जुलै रोजी शिव अभिमान सोहळा…

शिव चरित्रावर व्याख्यान तसेच दुर्ग संवर्धनावर चर्चासत्र:मोडीलिपी मार्गदर्शन आणि प्रदर्शनाचेही आयोजन.. ⚡कुडाळ ता.२४-: छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झाल्याबद्दल शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या वतीने शिव अभिमान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता मराठा समाज सभागृह, कुडाळ येथे हा सोहळा होणार…

Read Full News

धाकोरे ग्रामस्थ पुन्हा रस्त्यावर…

१५ ऑगस्टपासून तिसऱ्या टप्प्यातील जाहीर उपोषण; आत्माराम साटेलकर यांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.२४-:सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे गावातील होळीचे भाटले ते अशोक साटेलकर व तेथून रघुनाथ मुळीक यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणाने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आता पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यापूर्वी दोन वेळा उपोषण करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाल्याने, ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट २०२५ पासून तिसऱ्या टप्प्यातील जाहीर उपोषण…

Read Full News

सावंतवाडी तलावाभोवतीच्या घसरड्या फुटपाथमुळे नागरिक त्रस्त…

नागरिक आणि मॉर्निंग वॉक करणारे यांनी थेट नगरपालिकेत दिली धडक; अधिकाऱ्यांना धरले धारेवर.. ⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी तलावाभोवतीचा फुटपाथ सध्या मॉर्निंग वॉकसाठी धोकादायक बनला आहे. अनेक ठिकाणी ही फुटपाथ इतकी निसरडी झाली आहे की, चालताना लोक घसरून पडत आहेत. काल सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या काही नागरिकांना याचा फटका बसला, तर आज सकाळीही दोघे-तिघेजण चालता चालता घसरून…

Read Full News

पाट हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

इयत्ता दहावी, बारावी आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव ⚡कुडाळ ता.२४-:* एस्. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय व कै.सौ.सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै.डॉ.विलासराव देसाई कला, वाणिज्य ,विज्ञान उच्च महाविद्यालय व कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सौ. सुहासिनी रामचंद्र ठाकूर स्मृतिदिन व कै.रामचंद्र निळकंठ ठाकूर पारितोषिक…

Read Full News

बॅ. नाथ पै सेवांगणच्या छत्री पेंटिंग कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.२३-:बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने पावसाचे औचित्य साधून इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या छत्री पेंटिंग कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या छत्र्या लक्षवेधी ठरल्या. या कार्यशाळेचा शुभारंभ ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते पांडुरंग ऊर्फ अण्णा मोरजकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी कलाशिक्षक बी. जी. सामंत, राखी अरदकर यांनी मार्गदर्शन केले. कलातज्ञ एस….

Read Full News

You cannot copy content of this page