Headlines

राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या मातोश्रींचे बेंगलोर येथे दुःखद निधन…

⚡सावंतवाडी ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या मातोश्री श्रीमती मृणालिनीदेवी शिवाजीराव सावंत यांचे वयाच्या 89 व्या वर्षी बेंगलोर येथे दुःखद निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे सर्व कार्यकारीणी सदस्य, श्री पंचम खेमराज महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .त्यांच्या पाठीमागे त्यांच्या…

Read Full News

पक्ष प्रवेशातून राजकीय नाती नको तर कौटुंबिक नाती जपूया…

आम. निलेश राणे:मसुरेतील उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.. ⚡मालवण ता.२३-: शिवसैनिक हे पद माझ्यासाठी फार मोठे आहे. शिवसेना पक्ष वाढवा, पक्ष जपा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जसा अभिप्रेत आहे तसा पक्ष राज्यात एक नंबर वर करण्यासाठी झटूया. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे. पक्ष प्रवेशातून राजकीय नाती नको तर कौटुंबिक नाती जपूया आणि वाढवूया, मसुरे…

Read Full News

गांजा बाळगल्याप्रकरणी अटकेतील संशयिताला एक दिवसाची पोलीस कोठडी…!

⚡सावंतवाडी ता.२३-: बाहेरचावाडा परिसरात ६२ ग्रॅम गांजा बाळगल्याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित विशाल वडार (रा. कोलगाव) याला सावंतवाडी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल वडार याला स्वरूप हॉस्पिटलच्या पाठीमागील जंगल परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी…

Read Full News

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रफुल्ल सुद्रिक आणि अभिनंदन मालंडकर यांनी भेट घेऊन दिल्या शुभेच्छा…!

⚡कणकवली ता.२३-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा नियोजन मंडळ सिंधुदुर्ग सदस्य, तथा सिंधू रत्न कार्यकारी समिती सिंधुदुर्ग ,रत्नागिरी सदस्य श्री. प्रफुल्ल सुरेश सुद्रिक, विधान सभा अध्यक्ष डॉ. श्री. अभिनंदन मालंडकर यांनी भेट घेऊन वाढदिवसानिमित्त पुष्पगुच देऊन शुभेच्छा दिल्या.

Read Full News

कासार्डेत पकडली गोवा बनावटीची अवैध दारू

⚡कणकवली ता.२३-: कासार्डे धुमाळवाडी येथील जंगलमय भागात अजय हरिश्चंद्र कदम ( वय 47 रा.कासार्डे धुमाळवाडी ) याच्या ताब्यातून गोवा बनावटीची 3 हजार 300 रुपयांची अवैध दारू कासार्डे दुरक्षेत्राच्या पोलिसांनी पकडली. कासार्डे धुमाळवाडी येथील जंगलमय भागात झाडाखाली अजय कदम याच्या ताब्यातील अवैध दारू हवालदार चंद्रकांत झोरे, कॉन्स्टेबल स्वप्नील जाधव यांनी पकडली. 23 जुलै रोजी दुपारी 3…

Read Full News

भुजनागवाडी येथील विठ्ठल रखुमाईचा भजनी सप्ताह २५ जुलै…

⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ला-भुजनागवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाईचा अखंड भजनी सप्ताह २५ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त मंदिरात रोज संगीत व वारकरी भजने, पौराणिक कथांवर देखावे, स्थानिकांची रांगोळी प्रदर्शने असे कार्यक्रम होणार आहेत. दि. ३१ जुलै रोजी रात्रौ दाभोसवाडा येथून दिडी, तर दि. १ ऑगस्ट रोजी शहरात पालखी प्रदक्षिणेने सप्ताहाची सांगता…

Read Full News

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवासानिमित्त ५५ जणांचे रक्तदान…

वेंगुर्ला प्रतिनिधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिधुदुर्ग भाजपातर्फे शिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५५ जणांनी रक्तदान केले. तर विशेष निमंत्रित २० रक्तदात्यांना शाल व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांना जीवनदाता पुरस्कार देण्यात आला. शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, पपू परब, सुहास गवंडळकर,…

Read Full News

हळदीचे नेरूर येथे वाघाचा म्हैशींच्या कळपावर हल्ला…

एका म्हैशीचा मृत्यू, एक जखमी, ३ बेपत्ता:वनविभाग म्हणते तो वाघ नव्हे बिबट्या.. कुडाळ : कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात सह्याद्री पट्यात वसलेल्या हळदीचे नेरुर गावात आत्माराम शिवराम नाईक (यतुरेकर) यांच्या पाच जनावरांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात एका म्हैशीचा वाघाने फडशा पाडला, एक जनावर जखमी झाले तर तीन जनावरे बेपत्ता झाली आहेत. ती अद्यापही घरी…

Read Full News

मच्छिमारांच्या सीआरझेड प्रश्नावर स्वरूपी तोडगा काढणार…

आम. निलेश राणे:मच्छिमारांनी घेतली आम. राणे यांची भेट.. ⚡मालवण ता.२३-:मालवण समुद्र किनाऱ्यावरील मच्छिमारांनी मासेमारीच्या कामांसाठी उभारलेल्या झोपड्या व तात्पुरती बांधकामे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हटविण्याच्या नोटीसा प्रशासनाने दिल्याने चिंताग्रस्त बनलेल्या मच्छिमारांनी आज कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची मालवण येथील निलरत्न निवासस्थानी भेट घेऊन आपला व्यवसाय वाचवण्यासाठी निवेदन दिले. याप्रसंगी प्रांताधिकाऱ्यांशी दोन दिवसात चर्चा करून…

Read Full News

आरोस येथे १ऑगस्ट रोजी कथाकथन स्पर्धेचे आयोजन…!

⚡बांदा ता.२३-: पारिजात फ्रेंड सर्कल, आरोस यांच्या वतीने शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट रोजी (कै.) विद्याधर शिरसाट स्मृती कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कोंडुरे तिठा (ता.सावंतवाडी) येथील पारिजात मंगल कार्यालय येथे होणार आहे.या स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथीसाठी पाच मिनिटे, पाचवी ते सातवीसाठी सात मिनिटे आणि आठवी ते दहावीसाठी सात मिनिटे वेळ असून…

Read Full News

You cannot copy content of this page