⚡कणकवली ता.२३-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा नियोजन मंडळ सिंधुदुर्ग सदस्य, तथा सिंधू रत्न कार्यकारी समिती सिंधुदुर्ग ,रत्नागिरी सदस्य श्री. प्रफुल्ल सुरेश सुद्रिक, विधान सभा अध्यक्ष डॉ. श्री. अभिनंदन मालंडकर यांनी भेट घेऊन वाढदिवसानिमित्त पुष्पगुच देऊन शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रफुल्ल सुद्रिक आणि अभिनंदन मालंडकर यांनी भेट घेऊन दिल्या शुभेच्छा…!
