Headlines

कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी…

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते आक्रमक:सिंधुदुर्ग राष्ट्रवादीतर्फे कृषीमंत्र्यांना पत्त्यांचा कॅट भेट.. ⚡कुडाळ ता.२४-: विधानसभेत महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जे रमी खेळाचे प्रदर्शन केले त्याचा जाहीर निषेध सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या च्या माध्यमातून करण्यात आला. सिंधुदुर्गनगरी नगरी येथील जिल्हाधिकरी कायालयासमोर हि निदर्शने करण्यात आली. सिंधुदुर्ग राष्ट्रवादीतर्फे कृषीमंत्र्यांना पत्त्यांचा कॅट भेट देण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी…

Read Full News

बांदा येथील आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी समुपदेशन वर्ग कार्यक्रम संपन्न…!

⚡बांदा ता.२४-: रोटरी क्लब ऑफ बांदा आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ, बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानगंगा या उपक्रमांतर्गत खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा येथील आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी समुपदेशन वर्ग घेण्यात आला. फोटो:-बांदा खेमराज हायस्कुल मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवानंद भिडे. सोबत इतर.

Read Full News

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून लिंगेश्वर विद्यालय तुळसूली येथे वृक्षारोपण…

⚡कुडाळ ता.२४-: इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून श्री लिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळसूली येथे फळझाडांचे वृक्षारोपण अध्यक्षा सौ सानिका मदने यांचे हस्ते करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना फळझाडे वितरित करण्यात आली. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ सानिका मदने ,सचिव सौ सई तेली, पीडीसी सौ डाॅ सायली प्रभू, सौ ऋतुजा परब, सौ स्वप्नाली…

Read Full News

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ- मालवण तालुक्यात सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡मालवण ता.२४-:ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. २७ जुलै रोजी कुडाळ मालवण तालुक्यात विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्यातून मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे हृदयरोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २…

Read Full News

फ्लाय९१ ने प्रादेशिक प्रवास आणि आदरातिथ्य सुलभ होणार…

फ्लाय९१ आणि सरोवर हॉटेल्स यांच्यात महत्वाचा करार.. कुडाळ : फ्लाय९१ आणि सरोवर हॉटेल्स यांनी प्रादेशिक पर्यटनाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाची भागीदारी जाहीर केली आहे. भारताची प्रामुख्याने प्रादेशिक सेवा देणारी विमान कंपनी आणि देशातील आघाडीची हॉस्पिटॅलिटी साखळी एकत्र आल्याने प्रवाशांना आता प्रवास आणि वास्तव्यासाठी सवलतीसह अधिक सुसंगत आणि समृद्ध अनुभव मिळणार आहे. फ्लाय९१ चिपी विमानतळावरून पुणे,…

Read Full News

कुडाळ महिला रुग्णालयात किडनी डायलेसिस केंद्राचे लोकार्पण…

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ:दहा किडनी डायलेसीस यंत्रे कार्यान्वित.. ⚡कुडाळ ता.२४-: कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथील किडनी डायलेसीस केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम सोहळा आज कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी दहा किडनी डायलेसीस यंत्रे कार्यान्वित करण्यात आले आहेतआज लोकार्पण सोहळा प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक…

Read Full News

आचरा येथील बंद असलेला बीएसएनएल टॉवर अखेर कार्यान्वित…!

⚡मालवण ता.२४-:आचरा येथील बंद असलेला बीएसएनएल टाॅवर उबाठा शिवसेना पक्षाच्या प्रयत्नामुळे व माजी आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर दुरुस्त होऊन पून्हा प्रकाशमान झाला आहे. याबाबत आचऱ्याचे माजी सरपंच मंगेश टेमकर यांनी वैभव नाईक यांचे वेधले होते मालवण तालुक्यातील आचरा गावामधील बीएसएनएल मोबाईल टाॅवर गेल्या पाच दिवसापासून बंद होता. हा मोबाईल टॉवर तात्काळ सुरू करावा,…

Read Full News

चौके येथे घराची भिंत कोसळून नुकसान…

⚡मालवण ता.२४-: सततच्या मुसळधार पावसामुळे चौके – सम्यकनगर येथील सुनील अंकुश चौकेकर यांच्या घराची भिंत आणि छप्पर काल दुपारी कोसळून त्यांचे सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. तलाठी आणि पोलीस पाटील यांना सरपंच पी. के. चौकेकर यांनी या घटनेची माहिती दिली. ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, सरपंच पी. के. चौकेकर…

Read Full News

मच्छीमारांना बेघर करण्याच्या प्रयत्नांना विरोध…

आरोंदा येथील फेरफार प्रकरणाच्या अपिलीय सुनावणी दुसऱ्या अधिकाऱ्यांमार्फत करावी:शेतकरी मच्छीमारांची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२४-:सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथे जमिनीवर घरे आणि मालकी असतानाही परस्पर विक्री झाल्याचे भासवून मच्छीमारांना बेघर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, याविरोधात मच्छीमार आणि ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन दिले. मंडळ अधिकारी आजगाव यांच्याकडून अपिलीय सुनावणी काढून घेण्याची…

Read Full News

रिक्षा चालकांना ‘आरोग्य किट’ भेट…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम.. ⚡सावंतवाडी,ता.२४-: प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या तीन आसनी रिक्षा चालकांचे आरोग्य उत्तम राहावे, या उद्देशाने त्यांना प्राथमिक उपचारासाठी उपयुक्त ठरणारे आरोग्य किट प्रदान करण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने सावंतवाडी येथील मळगाव रेल्वे स्थानक परिसरातील सुमारे ६८ रिक्षा चालक-मालकांना हे आरोग्य किट भेट देण्यात आले….

Read Full News

You cannot copy content of this page