Headlines

सेवांगण’च्या शिष्यवृती मार्गदर्शन वर्गातील १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत…

⚡मालवण ता.२५-:बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे मालवण व कट्टा येथे चालविल्या जाणाऱ्या मोफत शिष्यवृती व NMMS मार्गदर्शन वर्गातील १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. मालवण केंद्र आठवी एनएमएमएस वर्गामध्ये एकता धर्मानंद तांडेल, विघ्नेश सुनील मेस्त्री, पायल हरिश्चंद्र पेंडुरकर, प्रथमेश प्रमोद चव्हाण, आठवी २श्ए कट्टा केंद्रामध्ये पलक महाभोज, ओंकार रोहिलकर, कार्तिक पाताडे, मयुर चव्हाण, वैष्णवी गोळवणकर, पाचवी…

Read Full News

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे शनिवार व रविवारी सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर…

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे शनिवारी ( दि. २६ जुलै ) व रविवारी ( दि. २७ जुलै २०२५) रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे. शनिवारी सकाळी ८.३० वा. अधिश निवासस्थान, जुहू, मुंबई येथून मुंबई विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ०८.४५…

Read Full News

मनोज रावराणे यांच्यावतीने कोळोशी – हडपिड येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य.. कणकवली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली माजी सभापती मनोज रावराणे यांच्यावतीने कोळोशी हडपीड येथील विद्यार्थ्यांना कणकवली तालुका भाजप सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्या वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प. शाळा कोळोशी वरची वाडी, जि. प. शाळा कोळोशी हडपिड व माध्यमिक…

Read Full News

आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करा-:भास्कर काजरेकर…

⚡मालवण ता.२५-:शेतकऱ्यांनी शेती करताना आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केल्यास निश्चितच त्यातून चांगले उत्पन्न निर्माण होऊ शकते. यासाठी कृषी विभागाच्या विविध योजना आणि तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. प्रशासनाचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान हा सुंदर उपक्रम असून अशा उपक्रमांचा लाभ प्रत्येक गावागावातील शेतकऱ्यांना झाला पाहिजे, असे मत किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर यांनी राठिवडे येथे…

Read Full News

हरकुळ बु. स्मार्ट मीटर बसविण्याचे काम थांबावा…

महवितरणच्या अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांची मागणी.. कणकवली : महावितरणने हरकुळ बुद्रुक गावात स्मार्ट मिटर बसविण्यास सुरूवात केली आहे. मीटर बसविण्याचे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य राजू पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, हरकुळ बुद्रुक गावात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम चालू आहे. हे काम त्वरित…

Read Full News

महायुती शासन सिंधुदुर्गात हर्षल पाटील सारखी घटना व्हायची वाट पाहत आहे काय…?

शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन.. कणकवली : सत्ताधारी तुपाशी ठेकेदार उपाशी, या महायुती सरकारचे करायचे काय? अशा घोषणा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज कणकवली सार्वजनिक बांधकाम उप अभियंता कार्यालयाच्या बाहेर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी सांगली येथील ठेकेदार हर्षल पाटील यांचे कामाचे पैसे मिळाले नसल्याने त्यांनी आत्महत्या…

Read Full News

गोगटे–वाळके कॉलेज , बांदा राज्यशास्त्र विभागाचे प्रा. अभिजीत गटकुळ ‘ नेट ‘ परीक्षा उत्तीर्ण…

⚡बांदा ता.२५-: येथील गोगटे– वाळके महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक अभिजीत गटकुळ हे नुकतेच ‘ नेट ‘ परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यु.जी.सी. दिल्लीमार्फत जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत त्यांनी यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. प्रा.गटकुळ यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ…

Read Full News

संतोष गावस यांच्या मातोश्री श्रीमती साधना गांवस यांचे निधन…

सावंतवाडी: सालईवाडा येथील रहिवासी आणि साधना टेलरिंग क्लासेसच्या संस्थापिका श्रीमती साधना सुभाष गांवस (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांनी आज पहाटे सालईवाडा येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.श्रीमती साधना गांवस या स्वातंत्र्यसैनिक कै. मारुती चिटणीस यांच्या कन्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातू आणि नात असा परिवार आहे. त्या लक्ष्मण उर्फ संतोष…

Read Full News

मच्छिमारांना आताच सीआरझेडविषयी नोटीसा बजावण्यामागे गूढ काय…

हरी खोबरेकर:मच्छिमार आपल्याकडे यावेत, त्यांची मते मिळावीत यासाठी पालकमंत्री, खासदार, स्थानिक आमदारांची धडपड सुरू.. ⚡मालवण ता.२४-:गेल्या दहा वर्षाच्या काळात किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या सीआरझेड प्रश्नाबाबत माजी आमदार वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत आवाज उठवत राहिले, या काळात कधीही मच्छिमारांना सीआरझेड कायद्याबाबत नोटीसा बजावल्या गेल्या नाही. मात्र आताच मच्छिमारांना नोटीसा का बजावल्या जात आहेत, यामागचे गूढ…

Read Full News

खड्डे बुजवा, नाहीतर घंटानाद आंदोलन…

कुडाळ मनसेचा बांधकाम विभागाला इशारा:पंधरा दिवसात खड्डे बुजविण्याची मागणी.. ⚡कुडाळ ता.२४-: कुडाळ तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजवावे, अशी मागणी मनसे कुडाळ तालुक्याच्या वतीने बांधकाम विभागाकडे उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांनी केली आहे. त्या आशयाचे निवेदन त्यांनी बांधकाम विभागाकडे दिले. पंधरा दिवसात खड्डे बुजवले नाही तर बांधकाम विभागा समोर घंटानाद आंदोलन करू असा इशाराच…

Read Full News

You cannot copy content of this page