Headlines

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृष्णा गांवकर व साईवेद मालवणकर प्रथम…

भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजन.. ⚡मालवण ता.२३-:भंडारी एज्युकेशन सोसायटी संचालित भंडारी कनिष्ठ महाविद्यालय मालवण च्या सुवर्णमहोत्सवा निमित्त आयोजित व माजी विद्यार्थी श्री. अनिकेत फाटक व सौ. अमृता फाटक पुरस्कृत तसेच माजी विद्यार्थी ऍड. प्रथमेश सामंत यांच्याकडून चषक पुरस्कृत असलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून तृष्णा यशवंत गांवकर (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल, मालवण) व महाविद्यालयीन…

Read Full News

सिंधुदुर्गात २५ जुलै रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे रुद्र यज्ञ आणि रक्षासूत्र बंधन कार्यक्रम…

सिताराम गावडे:पालकमंत्री ना. नितेश राणे आणि आ. निलेश राणे यांची विशेष उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या गौतस्करी आणि ‘लव्ह जिहाद’सारख्या गंभीर समस्यांवर जनजागृती करण्यासाठी आणि हिंदू धर्म रक्षणासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रुद्र यज्ञ आणि रक्षासूत्र बंधन असा हा कार्यक्रम असून, यात बहुसंख्य हिंदू…

Read Full News

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृष्णा गांवकर व साईवेद मालवणकर प्रथम…

भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजन.. ⚡मालवण ता.२२-:भंडारी एज्युकेशन सोसायटी संचालित भंडारी कनिष्ठ महाविद्यालय मालवण च्या सुवर्णमहोत्सवा निमित्त आयोजित व माजी विद्यार्थी श्री. अनिकेत फाटक व सौ. अमृता फाटक पुरस्कृत तसेच माजी विद्यार्थी ऍड. प्रथमेश सामंत यांच्याकडून चषक पुरस्कृत असलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून तृष्णा यशवंत गांवकर (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल, मालवण) व महाविद्यालयीन…

Read Full News

गांजा बाळगताना आढळून आल्याप्रकरणी एका युवकाला घेतले ताब्यात…

⚡सावंतवाडी ता.२२-: बाहेरचावाडा येथील जंगलात गांजा बाळगताना आढळून आल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले. त्याच्या जवळ ६२ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला आहे. याप्रकरणी त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल वडार, रा. कोलगाव असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव असून सावंतवाडी बाहेरचावाडा येथे तो गांजा विक्री करत असल्याची माहिती…

Read Full News

स्वच्छता दूत व लाईनमन यांना रेनकोट वाटप…

⚡मालवण ता.२२-:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण नगरपालिकेतील ५८ सफाई दुतांना व महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या २० लाईनमन यांना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर व माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या सहकार्यातून रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण, माजी नगरसेविका सौ .पूजा सरकारे, सन्मेष परब, पप्पू गावकर, बाळू मालवणकर,…

Read Full News

माजगाव गरड येथे दुचाकीचा अपघात…

दुचाकीस्वार जखमी: सामाजिक बांधिलकीतून तात्काळ मदत.. सावंतवाडी ता.२२-: आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास माजगाव गरड येथील संजू टायरसमोर एका दुचाकी अपघातात २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, नाक आणि कानातून रक्तस्त्राव होत होता. सामाजिक बांधिलकी जपत रूपा गौंडर (मुद्राळे) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथील नागरिकांच्या मदतीने…

Read Full News

पिंगुळी ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे मंगेश मस्के…

⚡कुडाळ ता.२२-: पिंगुळी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य मंगेश मस्के यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे भाजपच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत, सरचिटणीस श्री रणजीत देसाई, प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ संध्या तेरसे, मंडल अध्यक्ष श्री संजय वेंगुर्लेकर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ आरती…

Read Full News

हळवल फाटा येथे बीएमडब्ल्यू कारचा अपघात…

⚡कणकवली ता.२२-: तालुक्यातील हळवल फाटा येथे ओरोसहुन मुंबईच्या दिशेने जाणारी चार चाकी बीएमडब्ल्यू कार येथील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने मुंबईहून ओरोसच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर येऊन पलटी झाली. या अपघातात चार चाकी बीएमडब्ल्यू कारचे मोठे नुकसान झाले आहे तर या कार मध्ये एकूण 3 जण प्रवास करत होते. तिन्ही जणांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल…

Read Full News

भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाचा २६ जुलै रोजी सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ…

⚡मालवण ता.२२-:भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय मालवण च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ दि. २६ जुलै रोजी सकाळी १० वा. मालवण बाजारपेठ येथील संस्थेच्या भंडारी हॉल (भंडारी हायस्कूल सभागृह) येथे संपन्न होणार आहे. या समारंभाच्या पूर्वी सकाळी ९ वा. माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध संगीतकार गायक शिवहरी रानडे यांचा संगीत कार्यक्रम सादर होणार…

Read Full News

उबाठा शिवसेनेच्या मालवण दांडी उपशहरप्रमुखपदी हेमंत मोंडकर यांची नियुक्ती…

दांडी शाखाप्रमुखपदी बाळा मिटकर व उपशाखाप्रमुखपदी भूषण आचरेकर.. ⚡मालवण ता.२२-:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण दांडी उपशहरप्रमुख पदी श्री. हेमंत मोंडकर यांची माजी आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली. तसेच दांडी शाखाप्रमुख पदी श्री. बाळा मिटकर व दांडी उपशाखाप्रमुख पदी श्री. भूषण आचरेकर यांची नियुक्ती…

Read Full News

You cannot copy content of this page