Headlines

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस अजय गोंदावळे यांच्या माध्यमातून साजरा…!

⚡सावंतवाडी ता.२२-: कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे कदमवाडी येथील शोषित मुक्ती अभियान संस्था अंतर्गत सावली ट्रस्ट मुंबई यांच्या सौजन्याने नाग्या महादू निवासी वस्तीगृहातील मुलांना सावंतवाडी भाजपचे माजी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, यावेळी मुलांसोबत केक कापून त्यांनी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसही साजरा केला. यावेळी सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष…

Read Full News

भाजपच्या वतीने सावंतवाडीत रक्तदान शिबिराचा शुभारंभ

सावंतवाडी, ता. २२: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सावंतवाडी शहर भाजपने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले. या शिबिराचा शुभारंभ सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रक्तदातांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शेरवानी गावकर, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, मनोज नाईक, दिपाली भालेकर, आनंद नेवगी…

Read Full News

सावंतवाडीत भाजपच्या वतीने रक्तदान शिबिराचे शुभारंभ…!

⚡सावंतवाडी ता.२२-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी संस्थांचे युवराज लखम राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रक्तदातांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शेरवानी गावकर, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, मनोज नाईक दिपाली भालेकर, आनंद नेवगी दिलीप…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत २६ जुलै रोजी अनुसूचित जातीचा “समाज संवाद आणि समस्या निवारण मेळावा”…

⚡सावंतवाडी ता.२२- : संविधानिक हितकरिणी महासंघाच्यावतीने येत्या शनिवार, २६ जुलै रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ‘समाज संवाद आणि समस्या निवारण मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन कक्षात शासन आणि प्रशासनाच्या प्रतिनिधींसमवेत हा मेळावा होणार आहे….

Read Full News

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन सेंटरचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण…!

कणकवली – येथील उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे महाराष्ट्र शासन व क्रष्णा डायग्नोस्टीक यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत सीटी स्कॅन सेंटरचे लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय…

Read Full News

सांगलीतील खुल्या बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीला “बेस्ट ॲकेडमी” पुरस्कार…!

⚡सावंतवाडी ता.२२-: सांगली येथील केपीज बुदधिबळ ॲकेडमीने आयोजित केलेल्या खुल्या बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ करत सहा पारितोषिके पटकावली. जागतिक बुदधिबळ संघटना फिडेच्या एकशे एकव्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवर्य कुमार पांडुरंग माने यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सहा राज्यातील आणि पाच देशातील तब्बल सहाशे खेळाडूंनी सहभाग घेतला. नऊ, तेरा वर्षाखालील आणि खुल्या गटात स्पर्धा…

Read Full News

कुडाळ मध्ये हॉस्पिटलच्या जनरेटरला आग…

वेळीच आग विझविल्याने अनर्थ टळला.. कुडाळ : कुडाळ शहरातील राजमाता जिजाऊ चौक येयील एका खासगी रुग्णालयाचा जनरेटरमधून सोमवारी सायंकाळी अचानक धूर येऊ लागल्याने लागलीच न.पं. आणि एमआयडीसीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. मात्र तत्पूर्वी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सिलेंडरच्या सहाच्याने आग विझविली. तसेच एमआयडिसी व कुडाळ नगरपंचायतीचे अग्नीशमक बंब घटनास्थळी दाखल झाले.जनरेटरला शॉटसर्किट मुळे लागलेली आग वेळीच…

Read Full News

पात्र शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई देण्याचे निर्देश…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-: भारतीय कृषी विमा कंपनी यांनी हवामान आधारित पुनर्रचित फळ पिक विमा योजना 2024-25 अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांची विमा नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पिक विमा संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना व हवामान आधारित पुनर्रचित फळ पिक विमा…

Read Full News

अखेर माने कुटुंबीयांना अटकपूर्व जामीन मंजूर…

जिल्हा न्यायालयाचा दिलासा:प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण.. ओरोस ता २१सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झालेल्या देवगड येथील संशयित आरोपी प्रणाली माने, आर्य माने आणि मिलिंद माने यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही एस देशमुख यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली….

Read Full News

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सामाजिक सप्ताह…

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती जिल्हा कार्यकारिणीच्या वेंगुर्त्यातील बैठकीत पक्ष मजबुतीकरणासाठी चर्चा.. ⚡वेंगुर्ले ता.२१-: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील वजनदार राजकीय नेते आहेत. २२ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सामाजिक सप्ताह म्हणून साजरा करण्यात पेईल. या सप्तकात जिल्हाभरात विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. आपला पक्ष…

Read Full News

You cannot copy content of this page