Headlines

अखेर माने कुटुंबीयांना अटकपूर्व जामीन मंजूर…

जिल्हा न्यायालयाचा दिलासा:प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण.. ओरोस ता २१सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झालेल्या देवगड येथील संशयित आरोपी प्रणाली माने, आर्य माने आणि मिलिंद माने यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही एस देशमुख यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली….

Read Full News

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सामाजिक सप्ताह…

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती जिल्हा कार्यकारिणीच्या वेंगुर्त्यातील बैठकीत पक्ष मजबुतीकरणासाठी चर्चा.. ⚡वेंगुर्ले ता.२१-: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील वजनदार राजकीय नेते आहेत. २२ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सामाजिक सप्ताह म्हणून साजरा करण्यात पेईल. या सप्तकात जिल्हाभरात विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. आपला पक्ष…

Read Full News

रोटरी आयडीयल स्टडी ॲप दिशादर्शक…

अलंकार तायशेटये:डोंबिवली सनसिटी आणि सिंधुदुर्ग रोटरी परिवार कडून ॲपचे वितरण.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना रोटरी आयडीयल ॲप दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सनसिटी चे प्रोजेक्ट चेअरमन अलंकार तायशेटये यांनी व्यक्त केले.सिंधुदुर्ग रोटरी परिवारातील ११ क्लब एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतशय उपयुक्त रोटरी आयडीयल स्टडी…

Read Full News

गोवा राज्यातील विविध फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील हजारो कामगारांवर अन्याय…

कामगारांनी वेधले माजी खासदार विनायक रऊत यांचे लक्ष:न्याय मिळवून देण्याची केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२१-: गोवा राज्यातील विविध फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील हजारो कामगारांवर अन्याय होत असून, गोवा सरकारने लागू केलेला ‘एस्मा’ कायदा मागे घेण्याची मागणी या कामगारांनी केली आहे. या संदर्भात, सिंधुदुर्गातील अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी माजी खासदार विनायक राऊत यांची भेट घेत माजी…

Read Full News

भजन कलेचे जतन आणि संवर्धन कशी होईल याचा विचार होणे गरजेचे….

डॉ दीपक परब:मसुरे मर्डे सभागृहात भजनी कलाकारांच्या उपस्थितीत बैठक संपन्न.. ⚡मालवण ता.२१-: भजन गणपती पुरते मर्यादित राहू नये तर संत परंपरेतील ही भजन कलेचे जतन आणि संवर्धन करतानाच ती अधिकाधिक वृद्धिंगत कशी होईल याचा विचार होणे गरजेचे आहे आज 20-20 डबलबारी भजनामध्ये काही ठिकाणी चुकीचे प्रकार होत आहेत. याला आळा बसला पाहिजे. बोलून मनोरंजन करण्यापेक्षा…

Read Full News

ठाकरे शिवसेनेतर्फे स्वच्छतेत कोकणात प्रथम क्रमांक पटकावलेल्या वेंगुर्ला नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार…

⚡वेंगुर्ले ता.२१-:वेंगुर्ले नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी नागरिकांच्या सहभागाने वेंगुर्ले नगर परिषदेला स्वच्छतेची सवय लावण्याची महत्त्वपूर्ण काम केले त्यातूनच वेंगुर्ले नगरपरिषद ही स्वच्छता अभियानात देशात कोकणात राज्यात व जिल्ह्यात अव्वल ठरली वेंगुर्ले नगर परिषद हि स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल ठरल्यामुळे संपूर्ण देशात वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छतेचा पॅटर्न चा नावलौकिक झालेला असून देशातील विविध नगरपरिषदा नगरपालिका…

Read Full News

जिल्ह्यातील कोणत्याही बस फेऱ्या रद्द करू नका…

गणेशोत्सव काळात येणाऱ्या गणेश भक्तांना सुरळीत वाहतूक सेवा द्या: पालकमंत्री नितेश राणे.. ⚡सिंधुदुर्ग दि.२१-: गणेशोत्सव तोंडावर आला आहे. सिंधुदुर्गात दळणवळणाचे प्रमुख साधन एस टी वाहतुकीचे आहे. कोकणातील गणेशोत्सवासाठी जवळपास पाच हजार एसटी फेऱ्या होणार आहेत. त्यामधून येणाऱ्या गणेश भक्त प्रवाशांना चांगली सेवा द्या. जिल्ह्यातील कोणत्याही शालेय व अन्य प्रवासी फेऱ्या रद्द होणार नाही याची दक्षता…

Read Full News

गुरुवर्य दिप्तेश मेस्त्री यांच्या गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा गुरु अभिवादन सोहळा मोठ्या थाटात संपन्न…

गुरु आणि शिष्य यांच्या अतूट नात्याचे दर्शन:विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग, नाट्यगीत, बंदिश गायन सादरीकरणाला रसिकांचा उदंड प्रतिसाद… ⚡सावंतवाडी ता.२१-: गुरुवर्य संगीत अलंकार दिप्तेश मेस्त्री यांनी स्थापन केलेल्या न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा ‘गुरु अभिवादन सोहळा काल रविवारी मळगाव येथे मोठ्या थाटात व संगीतमय वातावरणात गुरु आणि शिष्य यांच्या अतूट नात्याचे दर्शन घडवत उत्साहात पार…

Read Full News

दर्जेदार साहित्य वापरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत ठेवा…

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या महावितरण अधिकऱ्यांना सूचना:धोकादायक पोल बदलून लाईनमन सतर्क ठेवा.. ⚡सिंधुदुर्ग दि.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वारा, पाऊस असतो. त्यामुळे जे साहित्य वापरण्यात येते ते चांगल्या दर्जाचे वापरले पाहिजे. तसेच वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवला पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार नको. गणेशोत्सवाचे योग्य नियोजन करा. प्रत्येक गावासाठी एक लाईनमन देण्याचा प्रयत्न करा….

Read Full News

बांदा-बोरिवली बस कायम करा…

बांदा भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी:बांदा-मुंबई गणपती स्पेशल चालू करा.. ⚡बांदा ता.२१-: बांदा बोरिवली ही प्रायोगिक तत्त्वावर चालू असलेली गाडी कायम करण्यात यावी व गणेशोत्सवाकरिता विशेष जादा गाडी सोडण्यात यावी. यासाठी आज भाजपा पदाधिकारी यांनी सावंतवाडी आगाराची भेट घेतली व निवेदन सादर केले.त्यांनी सांगितले की बांदा बोरिवली ही बस प्रायोगिक तत्त्वावर असून ही बस पूर्ण कार्यकाळात पूर्णभारमानाने…

Read Full News

You cannot copy content of this page