Headlines

शेतमालाला नाही हमीभाव, शेतकऱ्यांनो खेळा रम्मीचा डाव…

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि राज्य सरकारवर सतीश सावंत यांची टीका.. ⚡कणकवली ता.२१-: महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना राज्यातील शेतकऱ्यांबद्दल कसलीही आस्था नाही माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ सभागृहात रम्मी खेळत असतानाचा त्यांचा व्हिडिओ प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध झाला आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही, फळपिक विम्याचे पैसे दिले जात नाहीत, शेतमालाला हमीभाव मिळत नाही…

Read Full News

किनारपट्टीवरील बांधकामाबाबत राज्य व केंद्र शासनाकडून धोरणात्मक निर्णय प्रक्रिया सुरू…

मंत्री नितेश राणे:भाजपा मच्छिमार सेलने लक्ष वेधले.. ⚡मालवण ता.२१-: किनारपट्टीवरील मत्स्य व पर्यटन व्यवसायिक तसेच निवासी घरे यांना प्रशासनाने सीआरझेड कायदा अंतर्गत नोटीसा बजावल्याने या संदर्भात मालवणच्या माजी नगरसेविका सौ. सेजल परब, श्रमिक मच्छीमार संघटनेचे सन्मेश परब यांच्यासह किनारपट्टीवरील नागरिकांनी भाजप मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांच्या समवेत राज्याचे बंदरे व मत्स्योद्योग मंत्री तथा…

Read Full News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

⚡सावंतवाडी ता.२१-: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक वसंत केसरकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, “वाढदिवस म्हणजे एक नवी सुरुवात. आपल्या सर्व जिवलगांना एकमेकांशी घट्ट बांधणारा हा दिवस. आयुष्यातील ओजावर मिळवलेले यश, ज्ञान…

Read Full News

हळवल, शिरवल, कळसुलीमध्ये गव्यांचा वावर…

वनविभागाने गव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा:रुझाय फर्नांडिस यांची मागणी.. ⚡कणकवली ता.२१-: तालुक्यातील हळवल, शिरवल, कळसुली, मुख्य मार्गावर गव्याचा कळप वामनवाफा येथे दिवसरात्री अचानक रोडवर धुमाकूळ करत आहे. गेले वर्षभर अनेकदा या गव्यांच्या दर्शनामुळे वाहनचालकांमध्ये भीती निर्माण होवून अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने गवा रेडयांचा कळपाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रुझाय…

Read Full News

वाघेरी गावात उबाठा सेनेला धक्का…

सरपंच अनुजा राणे व उपसरपंच स्नेहल नेवगे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी केला भाजपात प्रवेश:पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी केला प्रवेशकर्त्यांचे स्वागत.. कणकवली : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी वाघेरी गावचे उबाठा शिवसेनेचे सरपंच अनुजा अनंत राणे,स्नेहल मंगेश नेवगे (उपसरपंच), निधी नितीन राणे…

Read Full News

लाचखोरीचे प्रकार थांबले पाहिजेत – राजा गावडे…

⚡मालवण ता.२०-:महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल खाते बदनाम होत आहे. लाच प्रकरणात जिल्ह्याबाहेरील व्यक्तींचा समावेश दिसून येत असून त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव बदनाम होत आहे. शुक्रवारी लाच स्वीकारतांना सापडून आलेले मसुरे तलाठी जिल्ह्याबाहेरील आहेत. अधिकाऱ्यांनी नियमात राहून सेवा द्यावी. जनतेला वेठीस धरून सुरु असलेले हे लाचखोरीचे प्रकार थांबलेच पाहिजेत, असे सांगत…

Read Full News

पालकमंत्री यांनी केले उदय मांजरेकर यांचे सांत्वन…

बैलाच्या हल्ल्यात झाले होते मांजरेकर यांच्या आईचे निधन.. कुडाळ : नगरपंचायत नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या आईचे काल पहाटे दुःखद निधन झाले. महाराष्ट्र राज्य बंदर व मत्स्य विकास कॅबिनेट मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांत्वन भेट देत नगरसेवक मांजरेकर यांची भेट घेतली . यावेळी सोबत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, मोहन सावंत,…

Read Full News

विद्यार्थ्यांनी भविष्यात कोणत्या क्षेत्रात प्रगती होणार आहे याकडे लक्ष ठेवावे…

पालकमंत्री नितेश राणे:कुडाळ येथे अभाविपचा गुणगौरव कार्यक्रम.. कुडाळ : पुढील २५ वर्षांमध्ये आपला देश कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती करणार आहे याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करून त्याप्रमाणे शिक्षण घेऊन आपल्या भविष्यातील नोकऱ्या, उद्योग उभे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथील आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी…

Read Full News

सेवानिवृत्त माजीसैनिक संघाच्या वतीने “नाग्या म्हादू” वसतिगृहास वॉशिंग मशीन भेट..

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त माजीसैनिक संघ, शाखा कुडाळ यांच्या वतीने वेताळबांबर्डे येथील शोषित मुक्ती अभियान संस्था व “नाग्या म्हादू” निवासी वसतिगृहास वॉशिंग मशीन भेट देण्यात आली.वेताळ बांबर्डे येथे कातकरी व आदिवासी समाजाच्या मुलांसाठी “नाग्या महादू” नावाने निवासी वसतिगृह आहे. सदर वसतिगृहामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८६ मुले व मुली वास्तव्यास आहेत. या वसतिगृहास कुडाळ शाखा माजीसैनिक…

Read Full News

बाहेरच्या पदाधिकारी व व्यक्तींनी संघटनेत ढवळाढवळ करु नये…

जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी:अन्यथा आम्हाला त्याच पद्धतीत उत्तर द्यावे लागतील.. ⚡वेंगुर्ले ता.२०-: गेल्या काही दिवसात संघटनेत होत असलेली ढवळाढवळ ही संघटनेच्या हिताची नाही तर संघटनेचे नुकसान करणारी आहे तसेच आज संघटना पडत्या काळात असताना प्रत्येकाला विश्वासात घेत प्रत्येक शिवसैनिकाला ताकद गरजेचे आहे निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना यश मिळवून देणे गरजेचे आहे असे असताना काही नेते संघटनेची…

Read Full News

You cannot copy content of this page