पालकमंत्री यांनी केले उदय मांजरेकर यांचे सांत्वन…

बैलाच्या हल्ल्यात झाले होते मांजरेकर यांच्या आईचे निधन..

कुडाळ : नगरपंचायत नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या आईचे काल पहाटे दुःखद निधन झाले. महाराष्ट्र राज्य बंदर व मत्स्य विकास कॅबिनेट मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांत्वन भेट देत नगरसेवक मांजरेकर यांची भेट घेतली . यावेळी सोबत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, मोहन सावंत, बंड्या सावंत, निलेश परब,रुपेश कानडे, सुनील बांदेकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page