Headlines

मालवणात भाजपतर्फे २२ रोजी रक्तदान शिबीर…!

⚡मालवण ता.१९-:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार दि. २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे भारतीय जनता पार्टी मालवण यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी रक्त दात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे.

Read Full News

कोकणातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अधिकारी बनावे…

सत्यवान रेडकर:मालवण येथील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उत्साहात संपन्न.. ⚡मालवण ता.१९-:कोकणतील मुलांमध्ये मोठी गुणवत्ता आहे. विद्यार्थ्यांनी करियरच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची माहिती घेऊन त्यात सहभागी झाले पाहिजे. कोकणातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनावे, असे प्रतिपादन सत्यवान रेडकर यांनी येथे बोलताना केले. श्री सद्गुरू सदानंद माऊली…

Read Full News

पाट हायस्कूलमध्ये पाणथळ शाळा चित्रकला स्पर्धा…

स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त सहभाग.. ⚡कुडाळ ता.१९-: महाराष्ट्र जैवविविधता बोर्ड व महाराष्ट्र जनुक कोश यांच्या वतीने, तसेच संत राऊळ महाराज कुडाळ कॉलेज यांच्या सहकार्याने पाट हायस्कूलमध्ये शनिवार दिनांक 19 जुलै रोजी पाणथळ जमीन जागृती करिता विशेष उपक्रम राबविण्यात आला. या निमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी संस्था सदस्य महेश ठाकूर, प्रविण सावंत, पाणथळ जागा…

Read Full News

कुडाळ मध्ये २० जुलैला रानभाजी पाककला स्पर्धा…

कुडाळ : सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रानभाजी पाककला स्पर्धा रविवार, दिनांक 20 जुलै रोजी, दुपारी 4:00 वाजता आयोजित केली आहे.ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी शिजवलेली रानभाजी स्पर्धेसाठी आणावी. तसेच सोबत नमुना म्हणून अल्प प्रमाणात ती रानभाजी आणावी. रानभाजीची पाककृती व आरोग्यासाठी तिचे महत्त्व एका स्वतंत्र कागदावर लिहून…

Read Full News

एसआरएम कॉलेजमध्ये एका दिव्यांग विद्यार्थिनीसाठी तळमजल्यावर तासिका…

उद्योजक अजित राणे यांनी दिली व्हीलचेअर:कॉलेजचा राणे हॉस्पिटलसोबत आरोग्यसेवा करार.. कुडाळ : चालू शैक्षणिक वर्षांमध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालयाने एका विद्यार्थिनीसाठी पूर्ण वर्गाच्या सर्व तासिका तळमजल्यावर सुरू केल्या आहेत. दिव्यांग असल्यामुळे तिला मजले चढता येत नाहीत. अशा विद्यार्थिनीला शिक्षण घेण्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये किंबहुना वरच्या मजल्यावर असणाऱ्या तासिका चुकू नयेत हा विचार करून सर्व…

Read Full News

राजमाता सत्वशीलादेवी भोंसले यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.१९-: राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, तसेच चेअरमन सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून चित्रकलेसारख्या सृजनात्मक क्षेत्रांमध्ये…

Read Full News

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तो धोकादायक खड्डा सिमेंट काँक्रेट ने बुजवला…!

⚡सावंतवाडी ता.१९-: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला येथील प्रत्येक नागरिकाची काळजी आहे कारण येथील प्रत्येक नागरिकांचे जीवन हे अनमोल आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्री सतीश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सात वर्ष 24 तास सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते येथील नागरिकांच्या सेवेसाठी सतर्क असतात. त्यांची काळजी घेत असतात त्यामुळे असे उपक्रम त्यांच्याकडून राबवले जातात.गेले कित्येक दिवसापासून श्रीराम वाचन मंदिर…

Read Full News

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनानंतर आमदार दीपक केसरकर यांचा सत्कार…!

⚡सावंतवाडी ता.१९-: आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी काल शिर्डी येथे उपस्थित असलेले माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. या प्रसंगी त्यांचा शिर्डी येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि भाविकांनी सत्कार केला. साईबाबांच्या दर्शनासाठी सकाळीच मंदिरात पोहोचलेल्या केसरकर यांनी शांतता आणि भक्तीपूर्ण वातावरणात दर्शन घेतले. यानंतर मंदिराच्या आवारातच त्यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार…

Read Full News

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘स्कूल सेफ्टी प्रोग्राम’ संपन्न….

⚡सावंतवाडी ता.१९-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे एनएसएस युनिट व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या संयुक्त विद्यमाने “स्कूल सेफ्टी प्रोग्राम” चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती प्रसंगी संयम, तत्परता आणि योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता._ यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी विभागाच्या एकूण…

Read Full News

कुडाळ तालुका भंडारी समाजाचा २० ला भव्य मेळावा…

विद्यार्थी गुणागौरवसुद्धा होणार:पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती.. कुडाळ : कुडाळ तालुका भंडारी समाजाचा भव्य मेळावा आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवारी २० जुलै रोजी होणार आहे.सिद्धिविनायक हॉल कुडाळ येथे सकाळी दहा वाजता हा मेळावा होत असून या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य, बंदर विकास मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.भंडारी समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा…

Read Full News

You cannot copy content of this page