यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे गुरु…
अजयराज वराडकर:गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने स्वर पौर्णिमा हा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न.. ⚡मालवण ता.१९-:आज जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत आहे. प्रत्येक वेळी यश मिळेलच असे नाही अश्या वेळी योग्य मार्गदर्शन देऊन जीवनाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य गुरू करत असतो. गुरू हा कोणत्याही स्वरूपात असतो. त्यामुळे योगात्मा डॉ.काकासाहेब वराडकर यांनी दाखवलेल्या ज्ञानरूपी मार्गावरून जाताना यशाचे शिखर…
