⚡वैभववाडी ता.०८-: रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व माधवराव पवार विध्यालय कोकिसरे च्या वतीने महिलादिन साजरा करण्यात आला
१५० विद्यार्थिनी,महिलांना मार्गदर्शन व सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात आले. रो.डॉ पावसकर मॅडम कणकवली व सौ चेंदवनकर क्लब फूड डिस्ट्रिक कोऑर्डीनेटर सिंधुदुर्ग यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वाडीचे प्रेसिडेंट प्रशांत गुळेकर , माधवराव पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक कदम सर, इतर सहकारी शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या सदस्या सौ सलोनी टक्के, स्नेहल खांबल, संजना रावराने यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केलेले होते.
रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व माधवराव पवार विध्यालय कोकिसरे च्या वतीने महिलादिन साजरा…!
