Headlines

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये वेंगुर्ले नगरपरिषद कोकण विभागात प्रथम…!

⚡वेंगुर्ले ता.१९-: वेंगुर्ले नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये 20 हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरीनुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक व राज्‍यामध्‍ये 3 रा क्रमांक तसेच देशात 15 वा क्रमांक प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायती मध्‍ये संपूर्ण महाराष्‍ट्रात तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. वेंगुर्ले शहरास जीएफसी 1 स्टार व ODF ++ मानांकन…

Read Full News

यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे गुरु…

अजयराज वराडकर:गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने स्वर पौर्णिमा हा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न.. ⚡मालवण ता.१९-:आज जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत आहे. प्रत्येक वेळी यश मिळेलच असे नाही अश्या वेळी योग्य मार्गदर्शन देऊन जीवनाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य गुरू करत असतो. गुरू हा कोणत्याही स्वरूपात असतो. त्यामुळे योगात्मा डॉ.काकासाहेब वराडकर यांनी दाखवलेल्या ज्ञानरूपी मार्गावरून जाताना यशाचे शिखर…

Read Full News

लाजरी गृपचा ३१ जुलै व १ ऑगस्टला मॉन्सून महोत्सव…

दोन संयुक्त दशावतारी नाटकांची मेजवानी:महोत्सवाचे यंदाचे तेरावे वर्ष.. ⚡कुडाळ ता.१८-: दशावतारी नाट्य रसिकाना उत्कंठा लागून राहिलेला कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुपचा ‘मान्सून महोत्सव- 2025 ‘ येथील सिद्धिविनायक सभागृहत ३१ जुलै व १ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे तेरावे वर्ष आहे. यात दशावतार लोकलेतील आघाडीच्या निवडक कलाकारांच्या संचात ३१ जुलै रोजी ‘महायोद्धा इरावन’,…

Read Full News

प्रसिद्ध वास्तूतज्ज्ञ मधुकर लाड यांच्या कडून न्यू इंग्लिश स्कूल, आचरामधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप…!

⚡मालवण ता.१८-:आचरे येथील प्रसिद्ध वास्तूतज्ज्ञमधुकर लाड यांनी आपल्या मातोश्री कै. शशिकला भगवान लाड यांच्या स्मरणार्थ न्यू इंग्लिश स्कूल आचरा मधील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांना ८० डझन वह्यां उपलब्ध करून दिल्या होत्या.त्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते केले गेले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या लाड यांच्या दातृत्वाबद्धल विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली….

Read Full News

शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल आचराचे सुयश…!

⚡मालवण ता.१८-:आचरे येथील न्यू इंग्लिश स्कूल आचराचे इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु सुयश सदगुरु साटेलकर यानेपूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन करत जिल्ह्यामध्ये सातवा क्रमांक मिळविला तर इयत्ता पाचवी स्कॉलरशिप जिग्नेश चंद्रशेखर भोसले याने यश संपादन केले. दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाने शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदीप मिराशी, कार्याध्यक्ष…

Read Full News

मिरकरवाडा बंदराचा होणार कायापालट…

२२ कोटींच्या विकासकामांना लवकरच प्रारंभ.. ⚡मुंबई दि.१८-: मत्स्य व बंदर विभागाच्या कामकाजामध्ये सागरी सुरक्षेसोबतच उत्पादन वाढीवर केंद्रित धोरण राबवले जात असून, मत्स्य व्यवसाय देशात पहिल्या तीन क्रमांकावर यावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. किनारपट्टीवरील शाश्वत विकास आणि गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाचा विकास हे दोन मुख्य आधार बिंदू मानून काम सुरू आहे, असे प्रतिपादन मत्स्य व बंदर…

Read Full News

शेतकऱ्यांना लवकरच विम्याची रक्कम मिळणार…

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेरीस यश.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील आंबा, काजू बागायतदारांना विम्याची रक्कम न देण्याबाबत विमा कंपनीने केलेल अपील कृषी प्रधान सचिव विकास रस्तोगी यांनी फेटाळून लावले. त्यामुळे गेले तीन वर्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेरीस यश आले आहे. यामुळे तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना…

Read Full News

बांध्यात रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला…!

⚡बांदा ता.१८-: बांदा येथिल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदा आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान (शाखा सावंतवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. मंडळ कार्यकर्ते, व्यापारी, युवक तसेच महिलांनी सहभागी होत ९२ दात्यांनी रक्तदान केले. ओरोस येथिल रक्तपेढीने तसेच गोवा बांबोळी येथील रक्तपेढीने रक्त संकलनाचे काम केले. यावेळी ३ जणांनी देहदान…

Read Full News

माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय मध्ये नर्सरी व्यवस्थापन व कलम बांधणी प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न…

⚡बांदा ता.१८-: माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय आरोस-दांडेली येथे बँक ऑफ इंडिया व माऊली महिला मंडळ शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सरी व्यवस्थापन व कलम बांधणी प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाचे उद्घाटन माऊली महिला मंडळ अध्यक्षा रेखा गायकवाड, समाजसेविका अलका नारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाच्या संचालिका श्रीमती कुडतरकर, आजगाव सरपंच सौ. यशश्री सौदागर, श्रीमती गाडगीळ…

Read Full News

रोटरी क्लब ऑफ बांदाचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न…!

⚡बांदा ता.१८-: रोटरी क्लब ऑफ बांदा चा २०२५-२६ वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा श्री स्वामी समर्थ हॉल, बांदा येथे उत्साहात पार पडला. यावेळी शिवानंद भिडे यांनी अध्यक्षपदाची, स्वप्निल धामापुरकर यांनी सचिवपदाची आणि सुदन केसरकर यांनी खजिनदाराची जबाबदारी स्वीकारली.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा सचिव अमित मेटे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून राजेश घाटवाल, डॉ. विद्याधर तयशेटे आणि डॉ. विनया…

Read Full News

You cannot copy content of this page