स्वच्छता दूत व लाईनमन यांना रेनकोट वाटप…

⚡मालवण ता.२२-:
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण नगरपालिकेतील ५८ सफाई दुतांना व महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या २० लाईनमन यांना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर व माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या सहकार्यातून रेनकोट वाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण, माजी नगरसेविका सौ .पूजा सरकारे, सन्मेष परब, पप्पू गावकर, बाळू मालवणकर, राजा मांजरेकर, पळसंबचे सरपंच महेश वरक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page