Headlines

राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा संघटना अध्यक्षपदी विठ्ठल कदम…

तर सरचिटणीसपदी जे.डी.पाटील यांची नियुक्ती.. ⚡बांदा ता.२३-: राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा सिंधुदुर्गची नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी विठ्ठल कदम तर जिल्हा सरचिटणीस पदी श्री जे.डी.पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मालवण येथील रघुनाथराव देसाई विद्यालयाच्या सभागृहात मावळते जिल्हाध्यक्ष शिवराज सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या…

Read Full News

कट्टा येथील उबाठा शिवसेना व मनसे पदाधिकाऱ्यांची वीज वितरण कार्यालयाला धडक…

⚡मालवण ता.२३-:गेले अनेक कित्येक दिवस कट्टा व आजुबाजूच्या भागात प्रिपेड स्मार्ट मीटरमुळे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने कट्टा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या व मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कट्टा वीज वितरण महामंडळाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रिपेड स्मार्ट मीटर बाबत भोंगळ कारभार सुरु राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच ग्राहकाची तक्रार नसताना मीटर…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यामधील हुशार गरजू होतकरू विद्यार्थ्यांना राजू नाईक प्रतिष्ठानकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप सुरू …

सावंतवाडी : धोकोरे गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांना बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी तालुका संपर्कप्रमुख राजू नाईक  तसेच राजू नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम मंगळवार, १२ जुलै २०२५ रोजी पासून राबविण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण पालव, शाळेतील शिक्षक श्री अर्जुन रणशूर, श्रीमती आरोदेकर , प्रणिता भगत, श्रीमती नार्वेकर आदी उपस्थित होते….

Read Full News

सौ. अनुष्का कदम यांच्या शोधनिबंधाला ‘बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड’ जाहीर…

⚡मालवण ता.२३-:इंग्रजी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असलेल्या ‘अँनेट असोसिएशन ऑफ इंग्लिश टीचर्स ऑफ इंडिया’ या संस्थेने नुकत्याच आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय इंग्रजी परिषदेत मालवण तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, बिळवस येथील उपक्रमशील शिक्षिका अनुष्का नागेश कदम् यांच्या ‘शोध पेपर’ ला बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड म्हणून घोषित करण्यात आला. सौ. कदम यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘रोल ऑफ रॅपर इन,…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार प्रदान…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२३-: महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०२३-२४ या वर्षासाठीचा प्रतिष्ठित कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार प्राप्त झाला आहे. कोकण विभागातून हा पुरस्कार मिळवून बँकेने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. सहकार क्षेत्रातील कै. वैकुंठभाई मेहता यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो….

Read Full News

गांजा बाळगल्या प्रकरणी विशाल वाडेकर यास जामीन मंजूर…

ॲड. अशपाक शेख आणि ॲड. किशोर वरक यांचा युक्तिवाद कुडाळ : गांजा बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कुडाळ येथील विशाल सुरेश वाडेकर याला आज जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी ५० हजार रुपये रकमेच्या जातमुचलक्यावर व अटी शर्तीवर जामिनावर सोडण्याचा आदेश केला. संशयितांच्या वतीने ॲड. अशपाक शेख, ॲड.किशोर वरक, ॲड. नामदेव मठकर, ॲड.पंकज खरवडे…

Read Full News

अजित पवारांचा वाढदिवस सिंधुदुर्गात वृक्षारोपण आणि शैक्षणिक साहित्याच्या वाटपाने साजरा…

कणकवली, :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत कणकवली येथील शाळा क्रमांक ५ मध्ये वृक्षारोपण करून, तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि अल्पोपाहार देऊन हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे, २२ जुलै रोजी अजितदादांचा…

Read Full News

अजित पवारांचा वाढदिवस सिंधुदुर्गात वृक्षारोपण आणि शैक्षणिक साहित्याच्या वाटपाने साजरा…

कणकवली, :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत कणकवली येथील शाळा क्रमांक ५ मध्ये वृक्षारोपण करून, तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि अल्पोपाहार देऊन हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे, २२ जुलै रोजी अजितदादांचा…

Read Full News

ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीर नेतृत्व करणाऱ्या सुभेदार मेजर संजय सावंत यांचा भोसले नॉलेज सिटीतर्फे सन्मान…

“देशसेवा ही सीमारेषेपुरती मर्यादित नाही, शिक्षणातूनही ती शक्य;मेजर सावंत.. ⚡सावंतवाडी ता.२३-: भोसले नॉलेज सिटी येथे भारतीय सैन्यातील सुभेदार मेजर संजय सावंत यांचा सन्मान सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ‘ऑपरेशन सिंदूर’ या अत्यंत संवेदनशील लष्करी मोहिमेत सहभागी होत सुमारे साडेआठशे जवानांचे नेतृत्व करणाऱ्या या वीर अधिकाऱ्याने आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा दिली. मेजर सावंत यांनी…

Read Full News

नोटीसा मिळालेल्या मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकांना संपर्काचे आवाहन…

⚡मालवण ता.२३-:किनारपट्टीवरील ज्या मच्छिमार पर्यटन व्यवसायिकांना प्रशासनाकडून सीआरझेड कायदा उल्लंघनाच्या नोटीसा आलेल्या आहेत, त्यांनी मालवण भाजपा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी केले आहे. किनारपट्टीवरील निवासी घरे, मत्स्य व पर्यटन व्यवसायिकांना प्रशासनाकडून सीआरझेड कायदा उल्लंघनाच्या नोटीसा आलेल्या आहेत, सदर विषयात राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री…

Read Full News

You cannot copy content of this page