मंत्री संजय राठोड, यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे घेतले दर्शन…!

⚡ शिर्डी-: मा. ना. श्री. संजय राठोड, मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले व प्र. जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते. ..प्रतिनिधी राहुल फुंदे शिङी

You cannot copy content of this page