Headlines

वेंगुर्ला न.प. मार्फत हर घर तिरंगा अभियान अंतर्गत “तिरंगा रॅली “उत्साहात….

वेंगुर्ला‘घरो घरी तिरंगा’ अभियानांतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदमार्फत आज गुरुवारी ” तिरंगा रॅली ” स उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय येथून नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ही तिरंगा रॅली वेंगुर्ला नगरपरिषद येथून सुरू होऊन वेंगुर्ला बाजारपेठ, पोस्ट ऑफिस स्टॉप, पिराचा दर्गा स्टॉप, श्री रामेश्वर मंदिर स्टॉप, लौकीक हॉटेल…

Read More

डामरे येथे ब्रेझा मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली; फोंडाघाटच्या तरुणाचा मृत्यू

कणकवली : कणकवली-फोंडाघाट मार्गावर डामरे (करूळ) येथील कानडेवाडी स्टॉपजवळ ब्रेझा गाडी मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून झालेल्या अपघातात मैत्रेय उर्फ गोट्या राजेश पेडणेकर (वय २८, रा. फोंडाघाट बाजारपेठ, ता. कणकवली) यांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी रात्री ९.४५ वाजण्यापूर्वी घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैत्रेय पेडणेकर हे एमएच-०७-एजी-१६८६ क्रमांकाच्या ब्रेझा गाडीने कणकवलीहून फोंडाघाटकडे जात…

Read More

मालवण तालुका क्रीडा समन्वयकपदी श्री. संजय चंद्रकांत पेंडूरकर यांची सर्वानुमते निवड

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुका क्रीडा समन्वयक निवडीसाठी पंचायत समिती, मालवण येथे क्रीडा शिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये वराडकर हायस्कूल, कट्टा येथील क्रीडा शिक्षक श्री. संजय चंद्रकांत पेंडूरकर यांची मालवण तालुका क्रीडा समन्वयकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. मार्क धर्माई, तालुका क्रीडा अधिकारी श्री. बाजीराव देसाई, तालुका…

Read More

कुडाळच्या ‘नमो उद्याना’ची विभागीय समितीकडून तपासणी

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीने उभारलेल्या ‘नमो उद्याना’ची विभागीय स्तरावरील समितीने बुधवारी प्रत्यक्ष पाहणी करून तपासणी केली. शासनाच्या निर्देशानुसार उभारण्यात आलेल्या नमो उद्यानाच्या कामाची गुणवत्ता, सुविधा व निकषांची पूर्तता यांची यावेळी तपासणी करण्यात आली.राज्य शासनाने ‘नमो उद्यान’ ही संकल्पना राबवित प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायतीस उद्यान उभारण्यासाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. जुलैअखेरपर्यंत ही…

Read More

वेंगुर्ला वायंगणी तळेकरवाडी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी…

⚡वेंगुर्ला ता.१३-: अल निनो वादळाच्या तडाख्यामुळे नुकसान झालेल्या आंबा व काजू बागायतदार शेतक-यांना शासनाने जाहीर केलेली नुकसानभरपाई तळेकरवाडी महसूल गावातील शेतक-यांना तात्काळ मिळावी, अशी मागणी वायंगणी ( ता. वेंगुर्ला ) ग्रामपंचायत च्या वतीने वेंगुर्ला तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत वायंगणी सरपंच व शेतकऱ्यांनी वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे.अल…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत पर्यावरणपूरक सायकल व ई-बाईक रॅली उत्साहात….

वेंगुर्ला“हर घर तिरंगा अभियान” अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पर्यावरणपूरक सायकल व ई-बाईक रॅली आज बुधवारी दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी वेंगुर्ला शहरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. रॅलीचा शुभारंभ नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक, शहरातील लोकप्रतिनिधी, विविध शाळा व महाविद्यालयांचे शिक्षक व…

Read More

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या प्रश्नातून राज्यातील २.३१ लाख शेतकऱ्यांना दिलासा…

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश:पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या सिंधुदुर्गातील प्रश्नामुळे राज्यस्तरावर व्यापक निर्णय.. ⚡मुंबई दि.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार्मर आइडी, ॲग्रीस्टॅक तसेच महसूल नोंदीतील अडचणींमुळे कर्जमाफी व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणींचा विषय पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयस्तरावर उपस्थित केल्याने आता राज्यातील सर्वच अशा शेतकऱ्यांना…

Read More

श्री गणेश चतुर्थीपूर्वी वेंगुर्ला तालुक्यातील कामे मार्गी लावा : श्री. शंकर घारे

वेंगुर्लाआगामी श्री गणेशोत्सव व अन्य सणाच्या अनुषंगाने तालुक्यातील जनतेला चांगली सुविधा मिळणे आवश्यक आहे. आरोग्य विभाग – बांधकान विभाग – विद्युत वितरण विभागव अन्य विभाग यांनी तत्परतेने सेवा पुरवून नागरिकांना चांगल्या व परिपूर्ण सुविधा मिळण्याच्या दृष्टीने तातडीने अंमलबजावणी करून उर्वरित मेंटेनन्स कामे पूर्ण करण्याचे आदेश वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई…

Read More

प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे सीपीएचसी प्रशिक्षण संपन्न

मालवण दि प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary Health Care – CPHC) अंतर्गत दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र, आचरा येथे संपन्न झाले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ वर्षा सांबारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशिक्षण…

Read More

सीमेवरील सैनिकरुपी भावांसाठी पाठविल्या २५हजार राख्या

भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाचा आदर्शवत उपक्रम मालवण (प्रतिनिधी) एक राखी सैनिकांसाठी, सीमेवरच्या भावांसाठी असा संदेश देत रक्षाबंधन सणानिमित्त मालवण येथील भंडारी एज्यूकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाच्याच्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या तब्बल २५ हजार एवढ्या विक्रमी राख्या पोस्टाद्वारे भारताच्या सीमेवर विविध ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांना पाठविण्यात आल्या. सीमेवर देशाचे आणि देशातील नागरिकांचे रक्षण करणाऱ्या सैनिक रुपी…

Read More
You cannot copy content of this page