⚡सावंतवाडी ता.२२-: आरोस विद्या विकास हायस्कूल मधील विद्यार्थ्याना ,दांडेली, खोतवाडी येथील रहिवाशी अजय खोत यांनी आपली आई स्व.प्रभावती मनोहर खोत यांच्या स्मरणार्थ आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल , आरोस या विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (वह्या)भेट स्वरूपात दिल्या. सामाजिक कार्यकर्ते अजय खोत यांची
कायमच शाळेला मदत होत असते.
त्यांच्या दातृत्वाबद्दल संस्था अध्यक्ष रोहिदास सावंत, उपाध्यक्ष निलेश परब, सेक्रेटरी राजन नाईक, सर्व संस्था सभासद, मुख्याध्यापक तानाजी वरक, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
आरोस पंचक्रोशी हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना अजय खोत यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य…
