वेंगुर्ला शहरात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलची समस्या…
उभादांडा व मठ येथे पेट्रोल – डिझेल उपलब्ध असल्याने नागरिकांतून समाधान.. ⚡वेंगुर्ला ता.०५-: वेंगुर्ला तालुक्यात सोमवार 4 एप्रिल रोजी पेट्रोल पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी दुपारी प्राप्त पेट्रोलसाठा संपल्याने वेंगुर्ला शहरातील भटवाडी येथील पेट्रोलसाठा संपल्याने नागरिकांची धावपळ होत आहे. दरम्यान मठमठ येथे पेट्रोल – डिझेल उपलब्ध असल्याने वाहनधारकांची…
