Headlines

बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डंपरवर मालवण महसूल विभागाची कारवाई…

⚡मालवण ता.२३-:मालवण तालुक्यातील कर्ली खाडीतून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डंपरवर मालवण महसूल विभागाने कारवाई करून हे डंपर जप्त करत डंपर चालकांवर मालवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे २ कोटी २० हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद मंडळ अधिकारी पीटर लोबो यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे. काल…

Read Full News

पायावरून डंपर गेल्याने बैल गंभीर जखमी…

प्राणीप्रेमी नागरिक व संस्थांनी उपचारासाठी घेतला पुढाकार.. ⚡मालवण ता.२३-:मालवण शहरातील सागरी महामार्गावर देऊळवाडा येथे काल रात्री रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका बैलाच्या पायावरून एका अज्ञात डंपर चालकाने डंपर नेल्याने बैलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार लक्षात येताच प्राणी प्रेमी नागरिक व काही संस्थांच्या मदतीने या बैलावर उपचार करून या बैलाला वैभववाडी येथील गाय वासरू गोशाळेमध्ये…

Read Full News

पालकमंत्र्यांच्या मटका धाडीनंतर कणकवली पोलीसही अलर्ट…

तालुक्यात दोन ठिकाणी अवैध गुटखा विक्रीवर धाड.. कणकवली : कणकवली – कनेडी मार्गावरील कणकवली रेल्वे स्टेशननजीक गोपाळ मुरारी बोभाटे (६८, कणकवली – वरचीवाडी) हा एका टपरीरनजीक अवैध गुटखाविक्री करत असल्याची माहिती कणकवली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे धाड टाकून ४ हजार ४१५ रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई सायंकाळी ६.३० वा. सुमारास करण्यात आली. याची…

Read Full News

संजू परब यांनी बाळा नाईक यांचा प्रवेश घेऊन महायुतीच्या धर्माचा विश्वासघात केला…

बाळा नाईक:युती धर्म तोडलेल्यांनी आता होणाऱ्या संघर्षासाठी संजू परब यांनी सज्ज राहावे.. ⚡दोडामार्ग,२३ : लक्ष्मण उर्फ बाळा नाईक यांनी आज शिवसेना (शिंदे) पक्षामध्ये प्रवेश केला असला, तरी त्यांचं भाजपाशी काहीही देणंघेणं नाही. कारण वर्षभरापूर्वीच पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांचं निलंबन वरिष्ठांकडून झालं होतं, अशी ठाम भूमिका भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनी स्पष्ट केली. जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख…

Read Full News

ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानदेव चव्हाण सेवेतून निलंबित…

लाच घेतल्याचा ठपका:न्यायालयाने २५ पर्यंत बजावली कोठडी.. ओरोस ता २३मळगाव येथे लाच घेताना रंगेहाथ पकडले गेलेले इन्सुली ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानदेव सीताराम चव्हाण यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सेवेतून निलंबित केले आहे. दरम्यान, चव्हाण यांना जिल्हा न्यायालयाने २५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली ग्राम पंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानदेव चव्हाण…

Read Full News

काँग्रेस वाढीसाठी आपापला विभाग आणि गाव सक्षम करा…

रमेश किर:जिल्हा काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार.. कुडाळ : काँग्रेस पुन्हा नक्कीच उभारी घेईल. पण प्रत्येक पदाधिकाऱ्यांने आपापला विभाग किंवा गाव सक्षम करण्याच्या दृष्टी प्रयत्न करायला पाहिजेत, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश कीर यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीत नव्याने नियुक्त…

Read Full News

वीनापरवाना बंदूका बाळगल्याप्रकरणी संशयिताला सशर्त जामीन मंजूर…

कुडाळ : वीना परवाना बंदूका बाळगल्या प्रकरणी संशयित आरोपित अभिषेक अंकुश घाडी (रा. हेदूळ तालुका मालवण) याला सिंधुर्ग ओरोस येथील मे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने रु. ५० हजार रकमेचा जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. सिद्धेश तवटे आणि ॲड. दिव्या म्हाडदळकर यांनी काम पाहिले त्यांना ॲड. संदेश तायशेटे यांनी मार्गदर्शन केले.याबाबत ऍड….

Read Full News

पोलिसांच्या निलंबनाने अवैध धंद्यांचा प्रश्न निकालात निघेल का ?

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल:राजकीय वरदहस्त बाजूला करून पोलिसांना फ्रीहँड देण्याची मागणी.. कुडाळ : पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली अवैध मटका धाड प्रकरणी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना निलंबित करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा प्रश्न खरोखरच कायमस्वरूपी निकालात निघेला का, असा सवाल मनसेचे उप जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे. अवैध धंदेवाईकांवरील राजकीय…

Read Full News

झिरंगवाडी शाळेमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून शालेय मुलांना वह्या वाटप…!

⚡सावंतवाडी ता.२३-: भारतीय जनता पार्टी शहर मंडलाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा नंबर 7 झिरंगवाडी शाळेमध्ये सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. ना. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वह्यावाटप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी माझी उपनगराध्यक्ष राजू बेग मंडल सरचिटणीस दिलीप भालेकर शक्ति केंद्रप्रमुख कुणाल सावंत बूथ अध्यक्ष गोविंद साटेलकर शाळेच्या मुख्याध्यापिका ऐश्वर्या सावंत सहाय्यक शिक्षिका संध्या बिबवणेकर…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात देखील बेकायदा दारू, मटका, जुगार राजरोस पणे सुरू…

आशिष सुभेदार:पालकमंत्री नितेश राणे यांनी धाड टाकून पोलीस खात्याचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला.. ⚡सावंतवाडी ता.२३-:कणकवली येथे मटका जुगार अड्ड्यांवर पालकमंत्री नितेश राणे यांनी धाड टाकून प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले यातून त्यांच्याच प्रशासनातील पोलीस खात्याचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. सावंतवाडी तालुक्यात देखील बेकायदा दारू, मटका, जुगार राजरोस पणे सुरू असून यात काही धंदे त्यांच्याच…

Read Full News

You cannot copy content of this page