⚡सावंतवाडी ता.२३-: भारतीय जनता पार्टी शहर मंडलाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा नंबर 7 झिरंगवाडी शाळेमध्ये सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. ना. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वह्यावाटप कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी माझी उपनगराध्यक्ष राजू बेग मंडल सरचिटणीस दिलीप भालेकर शक्ति केंद्रप्रमुख कुणाल सावंत बूथ अध्यक्ष गोविंद साटेलकर शाळेच्या मुख्याध्यापिका ऐश्वर्या सावंत सहाय्यक शिक्षिका संध्या बिबवणेकर सौ गुरव इत्यादी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते