सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये फेरबदल…
सावंतवाडी तालुक्यासाठी दोन तालुकाप्रमुख आले नेमण्यात:दिनेश गावडे यांची लागली वर्णी.. ⚡सावंतवाडी ता.२५-:सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्यात आले असून सावंतवाडी तालुका प्रमुख पदी युवा नेतृत्व दिनेश गावडे यांची निवड करण्यात आली आहे. हे माहिती जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आमदार तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार हे…
