Headlines

मळगाव येथे घरगुती गणेश सजावट स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.२८-: गणेशोत्सव २०२५ निमित्त मळगाव गावात घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत गावातील सर्व गणेशभक्तांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भिल्लवाडी गृप अध्यक्ष तथा समाजसेवक श्री. पांडुरंग राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांसाठी अनुक्रमे ₹५,००१, ₹३,००१ आणि ₹२,००१ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्याशिवाय इतर उत्तेजनार्थ…

Read Full News

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न एका सहीमुळे रखडले…

आमदार दीपक केसरकर:सावंतवाडी टर्मिनसवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू.. ⚡सावंतवाडी ता.२८-: राजघराण्याबाबत मला नेहमीच आदर आहे व तो कायम राहील. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न एका सहीमुळे रखडलेला आहे. सामंजस्य करारातील काही अटी शर्तीमुळे ती सही राहिली आहे. मात्र, त्यासाठी शासन पातळीवर नव्याने ड्राफ्ट तयार करण्यात आला असून त्यावर लवकरच सह्या…

Read Full News

मळगाव येथे घरगुती गणेश सजावट स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.२८-: गणेशोत्सव २०२५ निमित्त मळगाव गावात घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत गावातील सर्व गणेशभक्तांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भिल्लवाडी गृप अध्यक्ष तथा समाजसेवक श्री. पांडुरंग राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांसाठी अनुक्रमे ₹५,००१, ₹३,००१ आणि ₹२,००१ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्याशिवाय इतर उत्तेजनार्थ…

Read Full News

विशाल परब यांनी घेतले भालेकरांच्या राजाचे दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२८-: भाजप युवा नेते विशाल परब यांनी भाजप शहर सरचिटणीस दिलीप भालेकर व भाजप जिल्हा सदस्य व माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या घरी विराजमान भालेकरांच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी भाजप शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, कुणाल सावंत, धिरेंद्र म्हापसेकर व इतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Full News

विशाल परब यांनी शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी घेतले गणरायाचे दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी आज गणेश चतुर्थी निमित्त विशाल परब यांनी भेट देऊन गणेश मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या सुखदुःखाची विचारपूस केली व सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी परब यांचं देखील मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

Read Full News

‘नारळ लढविणे’ रिल्स स्पर्धेचा निकाल जाहीर…

⚡मालवण ता.२६-:नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाने आयोजित केलेल्या ‘नारळ लढविणे’ रिल्स स्पर्धेचा निकाल येथील शासकीय विश्रामगृहात जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत सिद्धेश अर्जुन चव्हाण याने प्रथम क्रमांक मिळवला. गौरेश शरद कांबळी याने द्वितीय तर ऋग्वेद केरकर याने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना रोख रक्कम, आकर्षक चषक आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत सर्वेश…

Read Full News

मालवण देऊळवाडा येथे नदीतील गाळ काढण्याचा शुभारंभ…

मालवण दि प्रतिनिधीगणेश चतुर्थी सण एका दिवसावर आला असून आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून गणेश भक्तांची गैरसोय दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. शहरातील देऊळवाडा येथील गणेश विसर्जन घाटावर मोठया प्रमाणात गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. मात्र ह्याठिकाणी गाळ साचल्याने भाविकांची गैरसोय होत होती. त्यामुळे हा गाळ काढण्याची मागणी येथील नागरिकांकडून…

Read Full News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात पोलिसांचा संचलन…

⚡मालवण,ता.२६-:उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आज सायंकाळी रूट मार्च काढला. गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नागरिकांना सतर्कतेचा संदेश देण्यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता.हा रूट मार्च मालवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत काढण्यात आला. यामध्ये शहरातील प्रमुख मार्गांचा समावेश करण्यात आला…

Read Full News

तृप्ती धोडमिसे जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकारी…

अनिल पाटील सेवानिवृत्त झाल्यानंतर स्वीकारणार पदभार.. ओरोस ता २६विद्यमान जिल्हाधिकारी अनिल पाटील ३१ ऑगस्ट रोजी रिक्त होत असल्याने रिक्त होणाऱ्या जागेवर सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. १ सप्टेंबर पासून तृप्ती धोडमिसे जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची २ सप्टेंबर २०२४ रोजी बदली झाल्यानंतर…

Read Full News

भाजपच्या माध्यमातून आंबोली व सावंतवाडी मंडल मधील भजनी मंडळांना भजनी साहित्य वाटप…

संदिप गावडे यांचा उपक्रम:भजनी मंडळांनी मानले गावडे यांचे आभार.. ⚡सावंतवाडी ता.२५-: गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला भजनी मंडळांना प्रोत्साहन देऊन. सांस्कृतिक चळवळ सुरू ठेवण्याच्या हेतूने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी देखील संदिप गावकडे यांच्यामार्फत भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले. सावंतवाडी शहर व आंबोली मंडलातील एकूण ५० मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी, ॲड. परिमल नाईक, जिल्हाबँक संचालक रवी…

Read Full News

You cannot copy content of this page