रेल्वे प्रवासात विसरलेली बॅग आरपीएफने केली परत…
प्रवाशांनी मानले आरपीएफ चे आभार.. कणकवली : कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये विसरलेली प्रवाशाची बॅग रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक उपनिरीक्षक दुर्गेश यादव, हवालदार युवराज पाटील, कॉन्स्टेबल प्रदीप कुमार यांनी शोधून काढली व सदर प्रवाशाकडे सुपूर्द केली. विशेष म्हणजे बॅगेमध्ये तब्बल ३ तोळ्यांचे, २ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच ७ हजाराची रोकड होती. बॅग मिळवून दिल्याबद्दल प्रवासी…
