Headlines

शिवसेना उपतालुकाप्रमुख अक्षय पार्सेकर यांनी घेतले मळगावातील घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२९-: गणेशोत्सवाच्या निमित्ताने मळगाव गावामध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) सावंतवाडी उपतालुकाप्रमुख अक्षय पार्सेकर यांनी गावातील विविध घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन भक्तांना शुभेच्छा दिल्या. या वेळी पार्सेकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत गणेशोत्सव हा सामाजिक ऐक्य व संस्कृती जपणारा सण असल्याचे सांगितले. गावकऱ्यांनी केलेल्या आकर्षक सजावटीचे त्यांनी…

Read Full News

शिवसेना उपतालुकाप्रमुख अक्षय पार्सेकर यांनी घेतले मळगावातील घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन…!

⚡सावंतवाडी ता.२९-: गणेशोत्सवाच्या निमित्ताने मळगाव गावामध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) सावंतवाडी उपतालुकाप्रमुख अक्षय पार्सेकर यांनी गावातील विविध घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन भक्तांना शुभेच्छा दिल्या. या वेळी पार्सेकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत गणेशोत्सव हा सामाजिक ऐक्य व संस्कृती जपणारा सण असल्याचे सांगितले. गावकऱ्यांनी केलेल्या आकर्षक सजावटीचे त्यांनी…

Read Full News

सातार्डा येथे गणेशोत्सवात वीजपुरवठा कमी दाबाचा,गणेशभक्तांचे हाल…

⚡सावंतवाडी ता.२९-:गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणातही सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा, तरचावाडा आणि केरकरवाडा येथील रहिवाशांना वीज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका बसला आहे. या भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होणे आणि कमी दाबाने येणे यामुळे नागरिकांना, विशेषतः गणेशभक्तांना, अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.गणेश चतुर्थीच्या मध्यरात्री बुधवारी 27 ऑगस्ट ला सातार्डा,साटेली आणि मळेवाड भागासह वीज खंडित झाली. तब्बल १५…

Read Full News

इन्सुली बांदा ते पत्रादेवी मार्गावरील पडलेल्या खड्डयांच्या दुरुस्तीसाठी चार रोजी आंदोलन…

शामसुंदर धुरी, साईप्रसाद कल्याणकर यांनी दिली आंदोलनाची हाक:आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही, तर बांदा शहरातील जनतेच्या विकासासाठी.. ⚡बांदा ता.२९-: मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका ते बांदा- पत्रादेवी या मार्गावरील ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांच्या दुरुस्तीसाठी आणि बांदा ब्रिजवरील बंद असलेल्या विद्युत दिव्यांसाठी येत्या ४ सप्टेंबर रोजी टोल नाक्यानजीक पडलेल्या खड्ड्यांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. श्री धुरी यांनी…

Read Full News

महेश सारंग, सुधीर आडीवरेकर, यांनी भाजप पदाधिकारी गुरु मठकर यांच्या गणरायाचे घेतले दर्शन…!

⚡सावंतवाडी ता.२८-: भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग व शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनी आज भाजप पदाधिकारी गुरु मठकर यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन घेतले.

Read Full News

वागदे येथे कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू…

कणकवली : गोव्याच्या दिशेने जात असलेल्या कारची महामार्गनजिक असलेल्या पादचाऱ्याला धडक बसली. वागदे – गावठणवाडी येथे गुरुवारी सायंकाळी ७ वा. सुमारास झालेल्या या अपघातात विश्वनाथ लवू गावडे (४०, वागदे – गावठणवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच वागदे सरपंच संदीप सावंत व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी पाहणी केली असता विश्वनाथ हे जागीच मृत्युमुखी…

Read Full News

विशाल परब यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना गणपती पुजा साहित्य भेट…!

वेंगुर्ला: भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज वेंगुर्ले येथे झंझावाती दौरा करत घरघुती गणेशांचे दर्शन घेतले. यावेळी दिव्यांग बांधवांच्या भजनी मंडळाला त्यांनी श्री गणेश पूजेचे साहित्य भेट देत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न देसाई, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्यासहित भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे , प्रकाश वाघ ,…

Read Full News

वेंगुर्ल्यात विशाल परब यांचा झंझावती दौरा ; घरघुती गणेशांचे घेतले दर्शन…

वेंगुर्ले: वेंगुर्ला तालुक्यात उत्साहात गणरायाचे आगमन झाले असून घरोघरी गणरायाचे पूजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ले तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेतले. श्री. परब यांनी यावेळी पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी…

Read Full News

सावंतवाडीत दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप

सावंतवाडी : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला विधिवत पूजाअर्चा करत लाडक्या गणरायाची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली होती. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरणात झाले असून आज दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. गुरूवार सायंकाळनंतर मोती तलावात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. रात्री…

Read Full News

महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची तज्ञ संचालक म्हणून निवड…!

⚡कणकवली ता.२८-: महाराष्ट्रातील काजू उद्योगाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर दोन नवीन तज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष प्रकाश दळवी यांची तज्ञ संचालक म्हणून, तर श्री. धनंजय यादव यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनने…

Read Full News

You cannot copy content of this page