सावंतवाडीचा ब्लू स्टार स्पोर्ट क्लब संविधान चषक 2025 चा मानकरी…

सावंतवाडी ता.२९-:भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त कणकवली येथील हळकुळ बुद्रुक येथे आयोजित संविधान चषक 2025 सन्मान संविधानाचा या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा मानकरी सावंतवाडी येथील ब्लू स्टार स्पोर्ट क्लब ठरला आहे. या स्पर्धेचे आयोजन 23 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान कणकवली हळकुळ बुद्रुक येथील मैदानावर करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 16 संघानी या…

Read More

कोंडुरे येथील शेतकरी बागायतदार मोठ्या संकटात ; माकडांचा उपद्रव वाढला…

⚡सावंतवाडी ता.२८-: कोंडुरे येथील बागायतदार शेतकरी सद्या मोठ्या संकटात सापडला आहे.सगळीकडे माकडांचा उपद्रव वाढला असतानाच सद्या जंगली प्राणी मानवी वस्तीत उतरुन पाळीव प्राण्यांवर हल्ला करताना दिसत आहे.शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने केलेली शेती ही गव्यांचा कळप नासधूस करत आहेत.जंगली प्राणी पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत.आता कोंडुरे तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या बागायती मधील नारळ शेकरु प्राणी अक्षरश :…

Read More

कुडाळ ख्रिश्चनवाडी येथील गाईंच्या गोठ्याला लागली आग…

कुडाळ ख्रिश्चनवाडित गोठ्याला आग:गोठ्याचे अंशतः नुकसान.. कुडाळ : कुडाळ शहरातील ख्रिश्चनवाडी येथील निहाल दानू फर्नांडिस यांच्या गाईंच्या गोठ्याला पहाटेच्या सुमारास आग लागली ही आग नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाने विझविली. यामध्ये गोठ्याचे अंशतः नुकसान झाले मात्र जनावरे बचावली. दरम्यान नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवकांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.कुडाळ शहरातील ख्रिश्चनवाडी येथील निहाल फर्नांडिस यांच्या घराजवळ गाईंचा…

Read More

भोसले स्कूलच्या आराध्या मुंडयेला ‘राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान’ जाहीर…

पंतप्रधान संग्रहालय, नवी दिल्ली येथे होणार पुरस्कार वितरण.. ⚡सावंतवाडी ता.२८-: हिंदी विकास संस्था, नवी दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या पाचवीतील कु.आराध्या मुंडये हिला ‘राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान’ पुरस्कार व सुवर्णपदक जाहीर झाले आहे. या परीक्षेला देशभरातून लाखो विद्यार्थी बसले होते. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत कु.आराध्या हिने उल्लेखनीय यश…

Read More

बांदा एसटी स्टँड नजीक साईड रोड हवा…

बांदा भाजपा सह ग्रामस्थांनी केली मागणी.. बांदा:- बांदा एसटी स्टँड नजीक असलेल्या बॉक्ससेल करिता साईड रोड करून मिळावा या मागणीसाठी आज बांदा भाजपा पदाधिकारी यांनी ग्रामस्थांच्या स्वाक्षरीच्या निवेदनासह राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. बांदा निमजगा शाळा ते पाटो पुलमार्गे मच्छी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर महामार्गाचा बॉक्ससेल असून त्याच्या केवळ एकाच बाजूला साईडरोड…

Read More

कविलकाटे येथील धोकादायक फ्युज बॉक्स बदलला…

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची तत्परता.. कुडाळ : कुडाळ शहरातील कविलकाटे येथील गणेश मंदिराजवळील असलेल्या विद्युत खांबावरील गेले सहा महिने धोकादायक स्थितीत असलेला फ्युज बॉक्स अखेर आज महावितरण कंपनीने बदलला. पण त्यासाठी नूतन नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांना पुढाकार घेऊन महावितरणला वस्तुस्थितीची जाणीव करून द्यावी लागली. त्यांनी विद्युत वितरण कंपनीशी संपर्क साधला आणि तात्काळ हा बॉक्स बदलण्यात…

Read More

जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक पाच चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

⚡कणकवली ता.२८-: जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक ५ चे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन दिनांक 27 जानेवारी रोजी एचपीसीएल हॉल कणकवली येथे संपन्न झाले. यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे आदरणीय विजयकुमार वळंजू मा.नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते अबिद नाईक, विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय पी. जे.;कांबळे सर कणकवली कॉलेजचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र मुंबरकर सर,शाळा…

Read More

संविधान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग – प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर…

⚡कणकवली ता.२८-: जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक ५ येथे पालक आणि विद्यार्थ्यांकरीता संविधानावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भारतीय संविधान या विषयावर बोलताना प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी संविधानाची निर्मिती आणि जीवनातील आवश्यकता उलगडवून सांगितली. संविधानातील मूल्यांचा आदर करून आणि आपण त्यांचा आपल्या जीवनात अंगीकार केला तर आपले जीवन सुखकर होणार आहे ज्याप्रमाणे दैनंदिन…

Read More

राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत श्रेयश शिंदे प्रथम…

⚡कणकवली ता.२८-: सातारा येथील साने गुरुजी संस्कार व संशोधन केंद्र यांच्या वतीने ३ जानेवारी रोजी आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये कणकवली येथील श्रेयश अक्षया अरविंद शिंदे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

Read More

नातेवाईकांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यातनंतर अखेर प्रशासनाला जाग…

रस्त्यांवर असलेली अपघातांना आमंत्रण देणारी खडी बाजूला करण्यास सुरुवात:नागरिकांनी सुटकेचा निःश्वास.. सावंतवाडी ता.२८: नागरिकांसह अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यातनंतर अखेर प्रशासन वठणीवर आलं आहे. शहरातील रस्त्यांवर असलेली अपघातांना आमंत्रण देणारी खडी बाजूला करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे अपघतांच्या मालिकेला ब्रेक लागणार असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. शहरात गेल्या दोन दिवसांत तब्बल नऊ अपघात…

Read More
You cannot copy content of this page