⚡सावंतवाडी ता.३१-: भाजप युवा नेते विशाल परब यांनी भाजप सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे घेतले दर्शन. यावेळी त्यांनी पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या सुखदुःखाची विचारपूस केली व सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
विशाल परब यांनी घेतले सुधीर आडीवरेकर यांच्या गणरायाचे दर्शन….!
