Headlines

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मालवणवासीय हैराण…

⚡मालवण ता.०१-:मालवण शहरातील अनेक रस्ते खड्डेमय बनले असून खड्ड्यातून वाट काढत ये – जा करताना वाहनचालकांची कसरत होत आहे. शहरातील स्वामी हॉटेल ते भरड नाका या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. गणेश चतुर्थी पूर्वी यां रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले होते मात्र दहा दिवसातच खड्डे जैसे थे झाले असून खड्डे बुजविण्याच्या नावाखाली थुकपट्टी…

Read Full News

मालवणच्या समुद्रात दहा वावामध्ये मलपीतील अडीचशे ते तीनशे ट्रॉलर्सचा धुडगूस

.. आता आम्हालाच समुद्रात उतरून संघर्ष करावा लागेल… मच्छिमार नेते बाबी जोगी.. मालवण, दि प्रतिनिधीमच्छिमारीचा नवा हंगाम सुरू होऊन महिनाही उलटत नाही तोच मलपीच्या सुमारे अडीचशे ते तीनशे ट्रॉलर्सनी मालवणच्या समुद्रात दहा वावाच्या आतमध्ये धुडगूस घालून माशांची लूटमार सुरू केल्याने स्थानिक मच्छिमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, मालवणसह सिंधुदुर्गच्या समुद्रात परराज्यातील ट्रॉलर्स होणारी घुसखोरी जर…

Read Full News

परप्रांतीय कामगाराचा आकस्मिक मृत्यू…!

कणकवली : मूळ उत्तरप्रदेश व सध्या कणकवलीत भाड्याने राहत असलेल्या विषनी प्रसाद ( वय ४७) या परप्रांतीय कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. विषनी हे सहकारी कामगारांसमवेत कणकवली नगरपंचायतीनजीकच्या एका खोलीत भाड्याने राहत होते. रविवारी सकाळी बरे वाटत नसल्याने विषनी खोलीवरच थांबले होते. त्यांच्यासोबतचे सहकारी कामावर निघून गेले. तर सायंकाळच्या सुमारास खोलीवर दाखल झालेल्या सहकारी कामगारांनी पाहिले…

Read Full News

कणकवली बिडवाडी साटमवाडी येथील विवाहितेचा आकस्मिक मृत्यू…

कणकवली : तालुक्यातील बिडवाडी साटमवाडी येथील सोनाली राजेंद्र साळस्कर (३४) या विवाहितेचा आकस्मिक मृत्यू झाला. सोनाली यांना रविवारी रात्री डोक्यात दुखू लागले. पती राजेंद्र यांनी त्यांच्या कपाळाला बाम लावून दिला. त्यानंतर सोनाली झोपी गेल्या. मात्र सोमवारी सकाळी ७वा. सुमारास राजेंद्र यांनी पाहिले असता सोनाली यांची कोणतीच हालचाल होत नव्हती. परिणामी सोनाली यांना कणकवलीतील खाजगी रुग्णालयात…

Read Full News

कुडाळमध्ये ७,८ व ९ नोव्हेंबर ला कुडाळदेशकर प्रीमियम लीग…

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे आयोजन:सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजित देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती.. कुडाळ : गौड ब्राह्मण सभा गिरगाव मुंबई संकल्पित व कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने दि. ७, ८ आणि ९ नोव्हेम्बर २०२५ रोजी दहाव्या केपीएल अर्थात कुडाळदेशकर प्रीमियर लीग या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील…

Read Full News

उत्कृष्ट काम करत जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधूया…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.. ⚡सिंधुदुर्ग दि.०१-: शासन जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. अशा शासकीय योजना तसेच उपक्रमांचा लाभ सामान्य जनतेला मिळवून देणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. काम करताना सोप्या पद्धतीने, पारदर्शकपणे आणि जनहिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावेत. शासनाच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमाला सर्वांनी प्राधान्य द्यावे. तक्रारीला वाव न देता, नवनवीन उपक्रम राबविण्यास प्राधान्य द्यावे. सर्व…

Read Full News

मंत्री नाम. नितेश राणे धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला…

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं. चिपळूण-गुहागर बायपास रस्त्यावर एका दुचाकीचा अपघात झालेला पाहून त्यांनी आपला ताफा थांबवला आणि स्वतः अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी धावले. रस्त्यावर एक दुचाकीस्वार जखमी अवस्थेत पडलेला होता. हा अपघात पाहताच ना. राणे यांनी तात्काळ आपल्या सुरक्षा रक्षकांना मदतीसाठी पुढे पाठवले….

Read Full News

मंत्री नाम. नितेश राणे धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला…

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं. चिपळूण-गुहागर बायपास रस्त्यावर एका दुचाकीचा अपघात झालेला पाहून त्यांनी आपला ताफा थांबवला आणि स्वतः अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी धावले. रस्त्यावर एक दुचाकीस्वार जखमी अवस्थेत पडलेला होता. हा अपघात पाहताच ना. राणे यांनी तात्काळ आपल्या सुरक्षा रक्षकांना मदतीसाठी पुढे पाठवले….

Read Full News

सावंतवाडी शहरात ऐन गणेशोत्सवात मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय…!

⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी शहरात ऐन गणेशोत्सवात मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. उत्सवासाठी शहरात येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिकांना या खड्ड्यांमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगरपरिषदेच्या कार्यालयासमोरच ही परिस्थिती असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. ऐन गणेशोत्सव काळात शहरात भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अनेक चाकरमानी गावी आलेत. परंतु, शहराच्या…

Read Full News

ठाकरे सेनेचे आमदार महेश सावंत यांनी घेतले रुपेश राऊळ यांच्या गणरायाचे दर्शन..

⚡सावंतवाडी ता.३१-: ठाकरे शिवसेनेचे माहीम मतदार संघाचे आमदार महेश सावंत यांनी सहपत्नी शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या सुखदुःखाची विचारपूस केली व सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांचा मुलगा सार्थक सावंत गुरुनाथ राऊळ, महादेव राऊळ, तुषार राऊळ,आर्यन राऊळ ,आदी उपस्थित होते

Read Full News

You cannot copy content of this page