ठाकरे सेनेचे आमदार महेश सावंत यांनी घेतले रुपेश राऊळ यांच्या गणरायाचे दर्शन..

⚡सावंतवाडी ता.३१-: ठाकरे शिवसेनेचे माहीम मतदार संघाचे आमदार महेश सावंत यांनी सहपत्नी शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या सुखदुःखाची विचारपूस केली व सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांचा मुलगा सार्थक सावंत गुरुनाथ राऊळ, महादेव राऊळ, तुषार राऊळ,आर्यन राऊळ ,आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page