आचरा तिठा येते अवैध दारू वाहतुकीवर कारवाई…
सावंतवाडीतील युवक ताब्यात: 1 लाख 800 रु. चा दारुचा साठा जप्त… ⚡मालवण ता.०२-:आचरा तिठा येथील नाकाबंदी दरम्यान आचरा पोलिसांनी कणकवलीकडून आचरातिठा दिशेने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणा-या पांढ-या रंगाच्या बलेनो कारसह 1 लाख 800 रु. चा दारुचा साठा जप्त केला. यात कारसह एकूण 3 लाख 50 हजार 800 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारचालक…
