Headlines

आमदार दीपक केसरकर यांनी घेतली जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची सदिच्छा भेट..

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०२-: नुकत्याच नियुक्त झालेल्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची आज माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या. या भेटीच्या वेळी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, चालू प्रकल्प, जनतेच्या सुविधा तसेच आगामी विकास आराखड्यांवर चर्चा झाली.

You cannot copy content of this page